बुद्धिमत्ता चाचणी - इंग्रजी अक्षरमालिका

"शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 3 "

3 min read

NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी मानसिक क्षमता चाचणी या विषयाच्या तयारीसाठी योग्य सराव आवश्यक आहे.या पोस्टमध्ये गणित विषयावरआधारित बहुपर्यायी ऑनलाईन सराव चाचणी उपलब्ध करू देत आहोत.विद्यार्थ्यांनी जास्तीत जात सराव करून याचा उपयोग करून घ्यावा.

मानसिक क्षमता चाचणी विषयातील घटकांवर आधारित ऑनलाईन सराव चाचणी विद्यार्थ्यांना NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी अधिक उपयुक्त आहेत.

NMMS EXAM. PRACTICE TEST SERIES सराव चाचणी - CLICK HERE

प्रश्न सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळेल आणि अभ्यासात रुची निर्माण होईल.प्रत्येक घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQs)प्रश्नांचा समावेश आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी व्यवस्थित करता येते.

पेपर-1- मानसिक क्षमता चाचणी:- (मानसिक क्षमता चाचणी -MAT)
या पेपरमध्ये 90 बहुपर्यायी प्रश्न असतील.प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे 90 गुण असतील.या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या तर्क,विश्लेषण,संश्लेषण इत्यादी क्षमता मोजता येतील असे प्रश्न असतील.

पेपर-2- Scholastic Aptitude Test -SAT
या पेपरमध्ये 90 गुणांसाठी एकूण ९० बहुपर्यायी प्रश्न असतील. यापैकी 35 प्रश्न विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र),35 प्रश्न समाज विज्ञान (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि व्यवसाय अभ्यास) आणि 20 प्रश्न गणित विषयाचे असतील.

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 3 

👇👇👇👇👇👇👇👇

सराव चाचणी क्र. १

सराव चाचणी क्र. 2 

टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share