/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

बालदिन विशेष भाषणे ....


                             बालदिन विशेष भाषणे 

निर्मिती -- राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम व सूत्रसंचालन मार्गदर्शक,श्री.आशिष देशपांडे (सर) अनसिंग ता.,जि.वाशिम (विदर्भ) 9021481795

भाषण क्र 1

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे शिक्षक आणि बालमित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांना प्रेमाने सर्व चाचा नेहरू म्हणतात

धन्यवाद... जय हिंद

भाषण क्र 2

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरूजन आणि बालमित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. दिल्लीतील तीन मूर्ती भवन या सरकारी निवास स्थानात ते रहात होते. तीन मूर्ती भवन प्रशस्त होते. भवन परिसरात भव्य बगीचा होता. त्यात विविध फुलझाडी होती. चाचा नेहरू यांना फुले फार आवडत होती..

धन्यवाद.... जय हिंद

भाषण क्र 3

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरूजन आणि बालमित्रांनो एके दिवशी नेहरूजी बगीचात हिंडताना खूप खूश झाले. पुढे गेल्यानंतर त्यांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने नेहरूजी गेले असता एक दोन महिन्याचे मुल त्यांना रडताना दिसले. पुढे रंगीबेरंगी फुग्यांनी पंडिजींचे लक्ष वेधले. त्यांना गाडी थांबवायला सांगितली. ते गाडीतून उतरले व फुगे खरेदी करण्यासाठी फुग्यावाल्याकडे गेले. त्यांना फुगे खरेदी करताना पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले. नेहरूजींनी फुगे उपस्थित मुलांना वाटून दिले.

नेहरूनी त्या बालकाच्या आईचा शोध घेतला परंतु बगीचात ती दिसली नाही. कोणीच नव्हते. नंतर ते बालक जरा जास्तच रडू लागले. नेहरूजींनी त्याला घेतले. ते बाळ नंतर शांत झाले. नंतर ते चाचा नेहरूंकडे पाहून हसू लागले. तितक्यात त्या बालकाची आई धावत आली. नेहरूजी हातात आपले बाळ हसताना पाहून तिला आश्चर्य वाटले. नंतर नेहरूजींनी बालकाला त्याच्या आईकडे सोपविले.

धन्यवाद... जय हिंद

भाषण क्र 4

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरूजन आणि बालमित्रांनो,पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला

14 नोव्हेंबर हा नेहरुंचा जयंती दिन ख-या अर्थाने 'बालदिन' म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो

  धन्यवाद... जय हिंद

भाषण क्र 5

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरूजन आणि बालमित्रांनो

देशाप्रमाणे जगाला शांततेचा संदेश देऊन, " पंचशील" हि लाख मोलाची देणगी जगाला दिली. "शांतीदूत" हि पदवी बहाल करून त्यांना सम्मानित करण्यात आले. ते लहान मुलांवर जीवापाड प्रेम करीत असत. लहान मुले त्यांना खूप आवडत असत. मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत हि जाणीव त्यांच्या ठायी होती. २७ मे १९६४ रोजी या थोर नेत्याने या जगाचा निरोप घेतला व आकाशातील ताऱ्यामधून एक तेजस्वी तारा निखळला.

भाषण क्र 6

A very good morning to the excellencies, respected teachers and my dear friends, We are gathered here to celebrate childrens day.

Jawaharlal Nehru was the first Prime Minister of India and a central figure in Indian politics before and after independence. He emerged as the paramount leader of the Indian independence movement under the tutelage of Mahatma Gandhi and ruled India from its establishment as an independent nation in 1947 until his death in 1964.

He is considered to be the architect of the modern Indian nation-state: a sovereign, socialist, secular, and democratic republic. He was also known as Pandit Nehru due to his roots with the Kashmiri Pandit community while many Indian children knew him as Chacha Nehru

Thanks  jai hind

भाषण क्र 7

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरूजन आणि बालमित्रांनो एकदा पंडितजी तमिळनाडूच्या दौर्यावर गेले होते. चाचा नेहरूंना पाहण्यासाठी तेथील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काही नागरिकतर सायकलीवर उभे राहून त्यांना बघत होते. जागा भेटेल तेथून प्रत्येक जण पंडिजींना बघत होता.पुढे गेल्यानंतर हवेत उडणाऱ्या रंगीबेरंगी फुग्यांनी पंडिजींचे लक्ष वेधले. त्यांना गाडी थांबवायला सांगितली. ते गाडीतून उतरले व फुगे खरेदी करण्यासाठी फुग्यावाल्याकडे गेले. त्यांना फुगे खरेदी करताना पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले. नेहरूजींनी खरेदी केलेले फुगे उपस्थित सगळ्यांना वाटून दिले. चाचा नेहरूंचे मुलांवर खूप प्रेम होते. 'मुले म्हणजे देवा घरची फुले' असं ते नेहमी म असत. मुलेही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत होते..

धन्यवाद... जय हिंद

 

भाषण क्र 8

उपस्थित सज्जनो, शिक्षकगण और मेरे सहपाठियो

आजाद भारत के प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु के जन्म दिन को ही बाल दिवस और चिल्ड्रेन्स डे (childrens day) कहा जाता है, क्योकि नेहरु जी को बच्चे बहुत पसंद थे और बच्चे उन्हें चाचा नेहरु कहकर बुलाते थे.

 

निर्मिती -- राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम व सूत्रसंचालन मार्गदर्शक,श्री.आशिष देशपांडे (सर) अनसिंग ता.,जि.वाशिम (विदर्भ) 9021481795

वरील भाषणाची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा... CLICK HERE 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा