इयत्ता - सातवी
विषय - समाजविज्ञान
२. भारतात ब्रिटीश सत्तेचा विस्तार
कालगणना
प्लासीची लढाई : 1757
बक्सारची लढाई : 1764
कर्नाटकची युद्धे : 1746 - 1763
सहाय्यक सैन्य पद्धत : 1798
दत्तक पूत्र हक्क नामंजूर निती : 1848
I. खालील रिकाम्या जागा योग्य शब्दाच्या सहाय्याने पूर्ण करा.
1) प्लासीच्या लढाईनंतर सिराज-उद-दौला हा बंगालचा नवाब झाला.
2) बक्सारच्या युद्धात दुसरा शहाआलम या मोगल राजाने भाग घेतला होता. I
3) दुसऱ्या कर्नाटक युद्धाचा शेवट पाँडेचेरी या कराराने झाला.
4) वाँदिवाश युद्ध 1760 मध्ये झाले.
II. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1) बक्सारची लढाई कोणाकोणामध्ये झाली ?
उत्तर -बक्सारची लढाई मीर कासिमीर जाफर यांच्या मध्ये झाली.
2) कर्नाटक युद्धात शेवटी कोणाचा विजय झाला ?
उत्तर - कर्नाटक युद्धात शेवटी इंग्रजांचा विजय झाला.
3) सहाय्यक सैन्य पद्धत कोणी अंमलात आणली ?
उत्तर -सहाय्यक सैन्य पद्धत लॉर्ड वेलस्ली यांनी अमलात आणली.
4) दत्तक पुत्राना हक्क नाही ही नीती कोणी अंमलात आणली?
उत्तर -दत्तक पुत्राना हक्क नाही ही नीती ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी अंमलात आणली.
III. गटात चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) बक्सारच्या लढाईचे परिणाम कोणते ?
उत्तर - बक्सारच्या लढाईचे परिणाम खालील प्रमाणे
1. मीर कासीम ने युद्धातून पलायन केले.
2. मीर जाफर पुन्हा बंगालचा नवाब बनला.
3. बक्सारच्या युद्धाने बंगालमधील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराला स्थिरता आली.
4. मोगल राजा दुसरा शहाआलम यांचे कडून बंगाल प्रांतात दिवाणी हक्क मिळवला.
5. या युद्धामुळे इंग्रजांना आपल्या प्रभावाचा विस्तार बंगाल पासून अलाहाबाद पर्यंत करण्याची संधी मिळाली.
6. सा.श. 1765 मध्ये मीर जाफरच्या मृत्यूनंतर निजाम उदौला बंगालचा नबाब झाला. इत्यादी
2) प्लासीच्या लढाईची कारणे कोणती ?
उत्तर -प्लासीच्यालढाई ची कारणे कोणती खालील प्रमाणे
1. इंग्रज आपला देश न पाहता आपला शत्रू बरोबर हात मिळवणी करून गैरव्यवहार करत आहेत असा समज सिराजउदौलाने करून घेतला.
2. सिराजउदौलाने इंग्रजांचे किल्ले आपल्या ताब्यात घेतले.इत्यादी
3) सहाय्यक सैन्य पद्धतीचे परिणाम सांगा.
उत्तर - सहाय्यक सैन्य पद्धतीचे परिणाम
1.सैन्यासाठी अफार खर्च केल्यामुळे भारतीय राज्य आर्थिक दृष्ट्या दुर्बल झाले.
2.ब्रिटिशांनी बराच भूभाग आपल्या कब्जात घेतला.
3. ही पद्धत मान्यकेलेल्या राजांनी आपला सर्वाधिकार गमावला इत्यादी
4) दत्तक पुत्राला हक्क नाही या नितीमुळे भारतातील कोणती राज्ये इंग्रजांच्या ताब्यात गेली?
1.औंध
2.सातारा
3 नागपुर
4.झाशी इत्यादी.
5) कर्नाटकच्या तीन लढाया कोणत्या साली झाल्या?
कर्नाटकच्या तीन लढाया पुढील प्रमाणे
1.पहिली लढाई सा.श.1746 ते 1748
2.दुसरी लढाई सा.श.1749 ते1754
3.तिसरी लढाई सा.श.1758 ते1763
वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.. - CLICK HERE
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा