विविध समित्या:
आयोजन समितीने खालील समित्या तयार कराव्यात आणि समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य म्हणून त्यांच्या संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेल्या सक्रिय व्यक्तींची नियुक्ती करावी. समित्यांवर विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवून आणि कार्यक्रम वेळेत यशस्वी करावा.1.स्वागत समिती
2.कृती समिती
3. आहार समिती
4. नोंदणी समिती
5.बाल सुरक्षा आणि संरक्षण समिती
6.कायदेशीर शिस्तपालन समिती
7.परिवहन समिती
8.वसती समिती
9.व्यासपीठ / प्रेक्षागृह समिती
10.परीक्षक समिती
11.आर्थिक समिती
12.लायटिंग, लाऊडस्पीकर, तांत्रिक व्यवस्थापन समिती,
13.प्रचार समिती
14.इतर आवश्यक समित्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा