PRATIBHA KARANJI

12 min read

 विषय - प्रतिभा कारंजी मध्ये धार्मिक पठण  स्पर्धेचे विषय निश्चित केलेबाबत परिपत्रक  दि. 25.07.2022

 

सन २०२२-२३ सालातील प्रतिभा कारंजी स्पर्धेतील धार्मिक पठन स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे विषय निश्चित करण्यात आलेले आहेत..

 अ.नं.

स्पर्धा विषय

इयत्ता / गट

निश्चित विषय

1

धार्मिक पठन (संस्कृत)

 

1 ते 4

भगवद्गीता अध्याय 12 वा

श्लोक 1 ते 5

5 ते 7

भगवद्गीता अध्याय 12 वा

श्लोक 1 ते 10

8 ते 10

भगवद्गीता अध्याय 12 वा

श्लोक 1 ते 15

2

धार्मिक पठन (अरेबिक)

1 ते 4

सूर-ए-फातेह

5 ते 7

सूर-ए-रहमान

8 ते 10

सूर-ए-यासीन – 4 मुबीन पर्यंत


 

SEE BELOW GOVT. CIRCULAR

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 

 


टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share