स्वातंत्र्य दिन मराठी भाषण क्र. 1
आज 15 ऑगस्ट 78व्या या स्वातंत्र्यदिनी आपणा सर्वांना माझा नमस्कार..! आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला.इंग्रजांनी जवळजवळ 150 वर्षे आपल्या देशावर राज्य केले. आम्हाला गुलाम बनवले त्यांच्या या धोरणाविरुद्ध अनेक वीर व वीरांगणांनी आवाज उठवला व प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती दिली.अशा अनेक शूरवीरांना माझा शत शत प्रणाम...
जय हिंद
जय भारत..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा