विषय: 2022 मधील 67वा कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त 'कोटी कंठ गीत गायन' कार्यक्रम आयोजित करणेबाबत.
कोटी कंठ गीत गायन' कार्यक्रम - शुक्रवार दिनांक 28.10.2022 रोजी सकाळी 11.00 वाजता सर्व प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा व कार्यालयांमध्ये ...
आपल्या राज्याच्या अभिमानी कवींनी आपल्या राज्याचा आणि आपल्या परंपरांचा आपल्याला अभिमान वाटावा अशी अनेक गाणी व कविता लिहिल्या आहेत.त्या ऐकल्याने आपल्याला अभिमान वाटतो.या दृष्टीने ही गाणी "कन्नडची शक्ती,गेल्या राज्योत्सवादरम्यान 3 कन्नड गाण्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे.'लक्ष कंठ गीत गायन' या शीर्षकाखाली राज्यभरात या 3 कन्नड गीतांचे सामूहिक गायन यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी,या वर्षी 28 ऑक्टोबर रोजी सरकारने 'कोटी कंठ गीत गायन' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.त्यात कोट्यवधी लोकांना सहभागी करून घेण्याचा उद्देश आहे.कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे - :
. 'नन्न नाडू - नन्न हाडू' (आपले राज्य - आपले गाणे) समूह गीत गायन - शुक्रवार 28 ऑक्टोबर रोजी कन्नड राज्याच्या उत्कृष्टतेचे गुणगान करणारी कन्नड गीते -
ಈ. ಡಾ. ಡಿ.ಎಸ್. ಕುರ್ಕಿಯವರ “ ಹಚ್ಚೇವು ಕನ್ನಡದ ದೀಪ
कार्यक्रम संदर्भ-01, 02 आणि 03 सार्वजनिक शिक्षण विभागांतर्गत सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये आणि सर्व कार्यालयांमध्ये आयोजित करणे आणि या विशेष कार्यक्रमात मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, SDMC,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहभागी व्हावे असा उद्देश आहे.
कोटी कंठ गायन कार्यक्रमाचे रूपरेषा:
1. 'नन्न नाडू-नन्न हाडू (माझे राज्य- माझे गाणे) समूह गीत गायन शुक्रवार दि.28 ऑक्टोबर-2022 रोजी सकाळी 11.00 वाजता कन्नड राज्याची उत्कृष्टतेचा प्रसार करण्यासाठी खालील गीते सांगितलेल्या क्रमाने राज्यातील सर्व शाळा व कार्यालयामध्ये सामूहिक रित्या सादर गाणे.
या कार्यक्रमाची रूपरेषा परिशिष्ट-01 मध्ये दिली आहे आणि या 06 गाण्याचे बोल परिशिष्ट-02 मध्ये दिले आहेत,संकल्प (शपथ)विधि परिशिष्ट-03 मध्ये दिले आहेत.या गाण्याची चाल व बोल कन्नड आणि संस्कृती विभागाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केली जाणार आहेत.
दिनांक 21-10-2022 पर्यंत सदर नोंदणी मोहीम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी सर्व शाळा प्रमुखांना आणि सर्व कार्यालयांच्या प्रमुखांना देखील सूचित केले जाते.
SONGS LINKS -
सर्व गीतांची चाल समजून घेण्यासाठी खालील गीताच्या नावावरती स्पर्श करा.
ನಾಡಗೀತೆ (नाडगीत ) KARAOKE TRACK
ಆ. ಹುಯಿಗೋಳ ನಾರಾಯಣರಾಯರ “ ಉದಯವಾಗಲಿ ನಮ್ಮ ಚೆಲುವ ಕನ್ನಡನಾಡು (हुइलगोळ नारायणराय यांचे 'उदयवागली नम्मा चेलुवा कन्नडनाडू')
ಇ. ರಾಷ್ಟ್ರ ಕವಿ ಕುವೆಂಪುರವರ 'ಬಾರಿಸು ಕನ್ನಡ ಡಿಂಡಿಮವ ' (राष्ट्रकवी कुवेंपू यांचे 'बारिसू कन्नड दिंडीमम' )
ಈ. ಡಾ. ಡಿ.ಎಸ್. ಕುರ್ಕಿಯವರ “ ಹಚ್ಚೇವು ಕನ್ನಡದ ದೀಪ (डॉ. डी.एस. कुर्की यांचे 'हच्चेवू कन्नडद दीप')
ಉ. ನಾಡೋಜ ಡಾ. ಚೆನ್ನವೀರ ಕಣವಿಯವರ ವಿಶ್ವವಿನೂತನ ವಿದ್ಯಾಚೇತನ (नाडोजा डा. चेन्नवीर कणवी यांचे 'विश्वनेता विद्याचेतना')
ಊ. ಡಾ.ಹಂಸಲೇಖರವರ ' ಹುಟ್ಟಿದರೆ ಕನ್ನಡ ನಾಡಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಬೇಕು (डॉ. हंसलेखा यांचे 'हुट्टीदरे कन्नड नाडल्ली हुट्टीबेकू')
अधिकृत आदेश - 1 CLICK HERE
परिशिष्ठ - 1 (कार्यक्रम रूपरेषा) CLICK HERE
परिशिष्ठ - 2 (6गीतांचे बोल LYRICS) CLICK HERE
परिशिष्ठ - 3 (शपथ) CLICK HERE
परिशिष्ठ - 4 CLICK HERE
ಅ. ನಾಡಗೀತೆ (नाडगीत)
ಈ. ಡಾ. ಡಿ.ಎಸ್. ಕುರ್ಕಿಯವರ “ ಹಚ್ಚೇವು ಕನ್ನಡದ ದೀಪ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा