REVISED TEACHER TRANSFER TIME TABLE FOR EXCESS,REQUEST AND MUTUAL TRANSFER
2022 23 सालातील सरकारी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक तसेच प्राथमिक शाळा शिक्षक आणि माध्यमिक शाळा शिक्षक यांच्यातील अतिरिक्त शिक्षकांचे पुनर्नियोजन प्रक्रिया सुरु ठेवणेबाबत व बदली अर्ज सादर करणेची मुदत वाढवणे विषयी....
प्रस्तुत सालातील बदली प्रक्रिया स्थगित न करता सुरु राहील.विनंती आणि परस्पर बदली अर्ज सादर करण्याचा कालावधी 30.01.2023 पर्यंत निर्दिष्ट करण्यात आला होता पण प्रशासकीय हितदृष्टीने बदली अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 4 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळा अतिरिक्त शिक्षक पुनर्नियोजन प्रक्रिया संबंधी अंतिम पूर्व नियोजित कार्य पुढीलप्रमाणे राहील -
1. EEDS पोर्टलवर शिक्षकांचे सेवा माहिती अद्यावत करण्याचा अंतिम कालावधी.. - 30.01.2023 ते 04.02.2023 (EEDS माहिती अपडेट करण्यासाठी शिक्षकांनी स्वतः क्षेत्र शिक्षणाधिकारी यांना कागदपत्रे सादर करणे.)
2.सर्व शिक्षकांनी अद्यता किंवा सवलतीसाठी निर्दिष्ट दाखले बदली पोर्टल वरती अद्यावत करणे किंवा संबंधित क्षेत्र शिक्षणाधिकारी यांना मूळ प्रमाणपत्र स्वतः दाखवणेचा अंतिम कालावधी..- 06.02.2023 ते 08.02.2023 पर्यंत (संबंधित माहिती अपडेट करण्यासाठी शिक्षकांनी स्वतः क्षेत्र शिक्षणाधिकारी यांना कागदपत्रे सादर करणे.)
3.शिक्षकांनी सादर केलेली वैद्यकीय प्रमाणपत्रांची सत्यता पडताळून पाहणे तसेच सवलतीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांची मूळ दाखले कागदपत्रे यांची परिषदेत करून अनुमोदन किंवा रिजेक्ट करण्यासाठी कालावधी. - 09.02.2023 ते 10.02.2023
अतिरिक्त प्रक्रिया तसेच विनंती/परस्पर बदली संबंधी विस्तृतपणे वेळापत्रक नंतर प्रकट करण्यात येईल उर्वरित दिनांक 26.12.2022 नुसार जाहीर केलेल्या मार्ग सूची प्रमाणे पुढे चालू ठेवण्यात येईल. ( CLICK HERE FOR 26.12.2022 CIRCULAR CLICK HERE FOR REQUEST/MUTUAL TRANSFER )
शिक्षकांना सूचना -
3. अंतिम दिनांक नंतर EEDS मध्ये कोणताही बदल करण्यास सवलत नसेल.निर्धारित अवधीनंतर दुरुस्ती करण्यास विनंती केल्यास अशा विनंतीचा विचार केला जाणार नाही.
1. EEDS पोर्टलवर शिक्षकांचे सेवा माहिती अद्यावत करण्याचा अंतिम कालावधी.. - 30.01.2023 ते 04.02.2023 (EEDS माहिती अपडेट करण्यासाठी शिक्षकांनी स्वतः क्षेत्र शिक्षणाधिकारी यांना कागदपत्रे सादर करणे.)
2.सर्व शिक्षकांनी अद्यता किंवा सवलतीसाठी निर्दिष्ट दाखले बदली पोर्टल वरती अद्यावत करणे किंवा संबंधित क्षेत्र शिक्षणाधिकारी यांना मूळ प्रमाणपत्र स्वतः दाखवणेचा अंतिम कालावधी..- 06.02.2023 ते 08.02.2023 पर्यंत (संबंधित माहिती अपडेट करण्यासाठी शिक्षकांनी स्वतः क्षेत्र शिक्षणाधिकारी यांना कागदपत्रे सादर करणे.)
अतिरिक्त प्रक्रिया तसेच विनंती/परस्पर बदली संबंधी विस्तृतपणे वेळापत्रक नंतर प्रकट करण्यात येईल उर्वरित दिनांक 26.12.2022 नुसार जाहीर केलेल्या मार्ग सूची प्रमाणे पुढे चालू ठेवण्यात येईल. ( CLICK HERE FOR 26.12.2022 CIRCULAR CLICK HERE FOR REQUEST/MUTUAL TRANSFER )
शिक्षकांना सूचना -
(30.01.२०२३ रोजीच्या सुधारित बदली वेळापत्रकानुसार शिक्षकांसाठी खालील सिचाना देण्यात आल्या आहेत.)
1. शिक्षकांनी EEDS मध्ये दाखल केलेल्या माहितीच्या आधारावर अतिरिक्त शिक्षक व विनंती बदली संबंधी विचार करण्यात येणार आहे येणार आहे.त्यासाठी सर्व शिक्षकांनी पुन्हा एकदा EEDS मधील सर्व सेवा माहिती तपासून अंतिम करण्यास दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 05.30 पर्यंत मुदत असेल..
2.अनेक शिक्षकांची कायम पूर्ण सेवा घोषणा,नोकरी सुरू तारीख,प्रस्तुत कार्य करत असलेले पद,अध्यापन माध्यम,विषय,प्रस्तुत कर्तव्य पार पडत असलेल्या शाळेचा DISE कोड,शाळेचे विवरण,ब्लॉक शिक्षकांचे सेवा विवरण इत्यादी माहिती अपडेट केलेली नाही. तरी त्या सर्व शिक्षकांनी आपली सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून ती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.

4. काही शिक्षक योग्य पद्धतीने अपील सादर न करता थेट आयुक्त/संचालकांना पत्र लिहित आहेत ही वस्तुस्थिती अतिशय गांभीर्याने विचारात घेतली आहे.तरी शिक्षकांना काही आक्षेप किंवा अपील असल्यास,संबंधित क्षेत्र शिक्षणाधिकारी किंवा उपनिर्देशक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा,असे न केल्यास अशा शिक्षकाना कर्तव्यात निष्काळजीपणाच्या आरोपाखाली कर्नाटक नागरी सेवा आचार नियम -2021 मधील नियम-29 नुसार शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागेल.
5.जर शिक्षकांची EEDSमध्ये चुकीची माहिती नमूद केली असल्यास त्यामुळे Weightage score,अतिरिक्त शिक्षक झाल्यास किंवा विनंती बदली मध्ये अडचण झाल्यास संबंधीत शिक्षक जबाबदार असतील.
6.आजतागायत अतिरिक्त शिक्षक पूनर्नियोजन प्रक्रियेत संबंधित , शाळेतील शिक्षक अतिरिक्त शिक्षक यादीत आलेल्या सर्व शिक्षकांनी अतिरिक्त यादीतून सवलतीसाठी अर्ज करावा व संबंधीत दाखले पोर्टलवर अपडेट करण्यास संबंधीत शिक्षणाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून दाखले सादर करणे.
अधिक माहितीसाठी कृपया खालील मार्गदर्शक नियम पाहावे ...
( CLICK HERE FOR 26.12.2022 CIRCULAR
CLICK HERE FOR REQUEST/MUTUAL TRANSFER )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा