KARNATAKA TEACHER BENEFIT FUND शिक्षक कल्याण निधी
कर्नाटकातील सरकारी,अनुदानित,विना अनुदानित शाळा कॉलेजातील शिक्षकांना अनेक सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी शिक्षक कल्याण निधीचे "आजीव सदस्यत्व कार्ड' आवश्यक आहे.तरी यासंबंधी अधिक माहिती खालील प्रमाणे...
विद्यार्थी कल्याण निधी,शिक्षक कल्याण निधी,शिक्षकाना वैद्यकीय खर्च,विद्यार्थ्यांना वैद्यकीय खर्च,शिक्षकांच्या मुलांना शिष्यवृत्ती व उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन धन,शिक्षक सदन बेंगळूरू येथे अल्प दारात राहण्याची सोय इत्यादी अनेक सुविधा शिक्षक कल्याण निधी बेंगळूरू यांच्या वतीने देण्यात येतात.तरी या सुविधांचा लाभ घेण्यासाठी शिक्षकांकडे शिक्षक कल्याण निधीचे नवीन कार्ड उपलब्ध असणे आवश्यक आहे.
फायदे व सुविधा सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा