/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

9th SCIENCE 8. Motion (8. गती )

 

 इयत्ता - नववी 

विषय - विज्ञान 

भाग - 1 

प्रकरण - 8  

गती

प्रश्न :

1. एका वस्तूने कांही अंतर कापलेले आहे.त्याचे विस्थापन शून्य असू शकेल का ? उत्तर होय असे असेल तर उदाहरणासह उत्तर स्पष्ट करा.

उत्तर -  विस्थापन शून्य असू शकेल 

कारण एक व्यक्ती A पासून B पर्यंत जाते आणि तशीच B  पासून Aये पर्यंत येते तेव्हा विस्थापन शून्य येते.

विस्थापन = AB - BA 

                  2 - 2 = 0 Km.

2. एक शेतकरी चौरसाकृती शेताच्या सीमेकडून 10 मिनिटे 40 सेकंदात फेरी पूर्ण करतो. तर 2 मिनिटे 20 सेकंदामध्ये झालेल्या विस्थापनची किंमत त्याच्या मूळस्थानापासून किती ?

उत्तर - 

 

3. विस्थापनाच्या बाबतीत खालील पैकी कोणते विधान सत्य आहे?

a) ते शून्य असू शकत नाही.  - चूक 

b) त्याची किंमत पदार्थाने आक्रमिलेल्या आंतरापेक्षा अधिक असते.  - चूक 


प्रश्न :

1. चाल आणि वेग यातील फरक लिहा.

उत्तर -  

चाल (गती)

वेग -

1.एककालात वस्तूने आक्रमिलेले अंतर म्हणजे चाल.


2.चाल = अंतर / वेळ

3. चाल ही अदिश राशी आहे.

1.एक कालावधीत वस्तूने निर्दिष्ट दिशेने केलेले विस्थापन म्हणजे वेग होय.


2. वेग = विस्थापन/वेळ

3. वेग ही सदिश राशी आहे.

 

2. कोणत्या स्थितीत सरासरी वेगाचा दर सरासरी चालीच्या बरोबर असेल ?

उत्तर - जेव्हा अंतर आणि विस्थापन समान असते तेव्हा वेगाचा दर सरासरी चालीच्या बरोबर असेल.


3. एखाद्या वाहनाचा ओडोमीटर काय मोजतो?

उत्तर - एखाद्या वाहनाचा ओडोमीटर अंतर मोजतो.


4. जेंव्हा वस्तू एकसमान गतीत असते. तेंव्हा तिचा मार्ग कसा दिसतो ?

उत्तर - जेव्हा वस्तू एकसमान गतीत असते तेव्हा तिचा मार्ग सरळ दिसतो.


5. एक सिग्नल पृथ्वीवर येऊन पोहोचण्यास 5 मिनिटांचा काल लागतो. तर पृथ्वीवर असलेल्या स्टेशनापासून त्याचे अंतर किती असेल? (सिग्नलची चाल = प्रकाशाची चाल = 3 x 108 ms¹)


 

प्रश्न :

1.कोणत्याही वस्तूला आपण केंव्हा म्हणू शकाल की-

a) ती एक समान त्वरणीय गतीत आहे?

उत्तर - एखादी वस्तू समान कालावधीत समान अंतर आक्रमिते तेव्हा ती एक समान त्वरणीय गतीत आहे.

b) ती असमान त्वरणीय गतीत आहे?

उत्तर - एखादी वस्तू समान कालावधीत भिन्न भिन्न अंतर आक्रमिते तेव्हा ती असमान त्वरणीय गतीत आहे.

2. एका बसची गती 5 सेकंदामध्ये 80 kmh-1 हून कमी होऊन 60 kmh-1 होते.तर बसचे त्वरण काढा.

 

3. एक आगगाडी स्टेशनवर सुरु होते आणि एक समान त्वरणात 10 मिनिटामध्ये 40 kmh-1 इतकी चाल मिळविते.तर त्वरण काढा.


प्रश्न :

1. एक स्थिर बस 0.1ms-2 इतक्या एकसमान त्वरणात 2 सेकंदात गतिमान होते. तर

(a) तिने प्राप्त केलेली चाल काढा.

(b) तिने आक्रमिलेले अंतर काढा.

 

2. एक आगगाडी 90 Kmh-1 इतक्या चालीने गतिमान आहे. जर 0.5ms-2 इतके एकसमान त्वरण निर्माण करण्यासाठी ब्रेकचा वापर केल्यास आगगाडी थांबण्यापूर्वी किती अंतर आक्रमिते.


3. एका उतरतीवर एक ट्रॉली 2 ms-2 इतक्या त्वरणात खाली जात आहे. ट्रॉली सुरू झाल्यावर 3 सेकंदानंतर तिचा वेग किती होईल ?

 

4. एका रेसिंग कारचे एक समान त्वरण 4 ms? इतके आहे. सुरु झाल्यानंतर 10 सेकंदात तिने आक्रमिलेले अंतर किती असेल?


5. एक दगड वरील दिशेने 5 mst इतक्या वेगाने फेकला जातो. त्याच्या गतिमान स्थितीत दगडाचे त्वरण 10 ms 2 इतके असेल तर त्याने प्राप्त केलेली उंची किती? तेथे पोहचण्यासाठी किती वेळ लागेल?


 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा