/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

SATS TEXTBOOK INDENT 2024 - 25

 2024- 25 या वर्षासाठी पाठ्यपुस्तकांची मागणी SATS सॉफ्टवेअरमध्ये करण्याची सुविधा उपलब्ध आहे.सदर मागणी देताना कांही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे

  • इयत्ता 1 ते 10 साठी पाठ्यपुस्तके आणि डायरी.
  • इयत्ता 4 ते 9 साठी स्वाध्याय पुस्तके (केवळ सरकारी शाळा) (सद्या SATS सॉफ्टवेअरमध्ये सदर स्वाध्याय पुस्तिकांच्या मागणीसाठी Title दिलेले नाही.)
  • इयत्ता 1 ते 10 च्या सर्व विषयांची पाठ्यपुस्तके SA-1 आणि SA-2 स्वरूपात छापली जात आहेत.भाग-1 आणि भाग-2 पाठ्यपुस्तकांना समान मागणी करावी.
  • इयत्ता 1 ते 10 ची कन्नड आणि इयत्ता 6 वी ते 10 वी साठी सामाजिक शास्त्राची पाठ्यपुस्तके सुधारण्यात येणार आहे.
  • NCERT इंग्रजी पाठ्यपुस्तके Marigold-1 आणि Marigold – 2 मध्ये बदल करण्यात आले आहेत आणि मृदंग-1 आणि मृदंग-2 म्हणून सद्या वापरात आहेत.
  • सर्व मुख्याध्यापकांनी विभागाचे परिपत्रक पूर्ण वाचून मागणी सादर करण्याची कार्यवाही करावी.
  • त्यांच्या शाळेतील SATS सॉफ्टवेअरमधील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पाठ्यपुस्तक मागणी करावी.
  • माध्यमनिहाय/वर्गनिहाय/शीर्षकनिहाय पाठ्यपुस्तक मागणी करणे.
  • गरजेपेक्षा जास्त मागणी केल्यास मुख्याध्यापक थेट जबाबदार असतील.
  • विभागाने विहित केलेल्या शीर्षकांची पाठ्यपुस्तके मागणी करावी.
  • SATS मध्ये मागणी सबमिट केल्यानंतर त्याच्या 3 प्रती प्रिंट काढून मुख्याध्यापकांची स्वाक्षरी करून  त्यातील 2 प्रती संबंधित CRP ना सबमिट करावी.
  • 2023-24 ची पाठ्यपुस्तके शाळेत राहिल्यास व तालुक्याच्या गोदामात परत न केल्यास ती त्वरित परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

 

इयत्ता - 1ली  ते 5वी 

मराठी माध्यम 

पुस्तक यादी 

(सद्या SATS सॉफ्टवेअरमध्ये सदर स्वाध्याय पुस्तिकांच्या मागणीसाठी Title दिलेले नाही.)

Sr.
No.

Title Name

1

MARATI_MATHS PART 2

2

KALI KAN (PARICHAYA_BHASHE) PART 1

3

STUDENT DIARY CLASS 1

4

MARATI_PARISARA_ADHYAYANA PART 2

5

ENGLISH_READER_ACTIVITY_BOOK PART 1

6

MARATI_MATHS PART 1

7

ENGLISH_READER_ACTIVITY_BOOK PART 2

8

KALI KAN (PARICHAYA_BHASHE) PART 2

9

MAYA MARATI PART 2

10

MARATI_PARISARA_ADHYAYANA PART 1

11

MAYA MARATI PART 1










इयत्ता - 6वी ते 10वी 

मराठी माध्यम 

2024-25 साठी मागणी द्यावयाची पुस्तकांची यादी 

(सद्या SATS सॉफ्टवेअरमध्ये सदर स्वाध्याय पुस्तिकांच्या मागणीसाठी Title दिलेले नाही.)

सुचना - इयत्ता 10वी साठी English व कन्नड विषयांची द्वितीय भाषा , तृतीय भाषा संबंधी खात्री करावी.आपल्या कार्यालयीन सूचनेनुसार इयत्ता 10वी पुस्तकांची मागणी द्यावी.

Sr.
No.

Title Name

1

MAYA MARATI_ (FL) PART 1

2

MAYA MARATI_ (FL) PART 2

3

KANNADA_SL PART 1

4

KANNADA_SL PART 2

5

ENGLISH_TL PART 1

6

ENGLISH_TL PART 2

7

MARATI_SCIENCE PART 1

8

MARATI_SCIENCE PART 2

9

MARATI_MATHS PART 1

10

MARATI_MATHS PART 2

11

MARATI_SOCIAL SCIENCE PART 1

12

MARATI_SOCIAL SCIENCE PART 2

13

MARATI_PHY_EDU PART 1

14

MARATI_PHY_EDU PART 2

15

STUDENT DIARY CLASS





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा