विषय - समाज विज्ञान
माध्यम - मराठी
अभ्यासक्रम - 2022 सुधारित
अभ्यास
गटात
चर्चा करून उत्तरे द्या.
1. विविधतेत एकता म्हणजे काय ?
उत्तर - देशातील निसर्ग,सजीव व जनजीवनातील
विविधता असूनही लोकांमध्ये आपण सर्व एकच आहोत अशी भावना असणे म्हणजे विविधतेत एकता
होय.
2. भारतामध्ये
एकात्मतेसाठी पोषक अंश कोणते ?
उत्तर - 👉भारतामध्ये एकात्मतेसाठी
पोषक अंश खालीलप्रमाणे -
👉भारतीयांमध्ये 'आपण एकच आहोत' ही सांकृतिक जाणीव आहे.
वडीलधाऱ्यांचा आदर करणे,आदरातिथ्य आणि बंधुत्वाची
भावना यासारखी नैतिक मूल्ये देशभर पसरलेली आहेत.
👉भारतीयांचे धर्म,भाषा,संस्कृती,परंपरा भिन्न असले तरी
सर्वांमध्ये आपण एकच आहोत अशी भावना आहे.
👉भारतातील महाकाव्ये,संगीत,नाटके,कला,शिल्पकला साहित्य इत्यादी
गोष्टी एकतेची भावना निर्माण करतात.
3. राष्ट्रीय
एकात्मतेला बाधक अंश कोणते ?
उत्तर - 1.जातीयवाद
2.धार्मिक
वाद
3.प्रादेशिक
वाद
हे राष्ट्रीय एकात्मतेला
बाधक अंश आहे.
**राष्ट्रीय
एकात्मतेला चालना देण्यासाठी उपाय**:
उत्तर - शैक्षणिक उपाय: विविध संस्कृती आणि परंपरांचा आदर
करणाऱ्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे.
- **सामाजिक
उपाय: विविध जाती धर्मातील लोक एकत्र येऊन परस्पर संवाद करतील व सहाकारी करतील असे
कार्यक्रम आयोजित करणे.
विविध पार्श्वभूमीतील
लोकांमध्ये परस्परसंवाद आणि सहयोगाला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आणि कार्यक्रम
आयोजित करणे.
- **कायदेशीर
उपाय**: जात, धर्म किंवा प्रदेशावर
आधारित भेदभावाला आला घालणारे कायदे करणे.
- **सांस्कृतिक
देवाणघेवाण: सर्व नागरिकांमध्ये आपुलकी आणि एकतेची भावना वाढवणारे सांस्कृतिक
कार्यक्रम आयोजित करणे.
*🟪इतिहास🟪*
*📗12.उत्तर भारतातील कांही राजवंश**📗13.दिल्लीचे सुलतान*
*📗14.भारतीय वैचारिकता आणि भक्ती पंथ*
*📗15.विजयनगरचे साम्राज्य आणि बहामनी राज्य*
*📗17.राज्य मार्गदर्शक तत्वे*
*📗18.मुलभूत हक्क आणि कर्तव्ये*
📗21.आशिया
┈┉━❀❀❀❀❀❀❀━┉┈
*🔰Please Subscribe Our YouTube Channel -*
http://youtube.com/@smartguruji2022
*┈┉━❀SmartGuruji❀━┉┈*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा