Class 5,8,9 Assessment Revised Time Table 2023-24

"दिनांक 25-03-2024 पासून सदर मूल्यमापन कार्य सुरू करण्याविषयी शिक्षण विभागाने सूचना दिली आहे."

42 min read

 

Karnataka School Examination and Assessment Board
Class - 5,8,9 
Exam. - SA-2 
Year - 2023-24 
New Time Table

    राज्य अभ्यासक्रमाच्या सरकारी,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता 5वी, 8वी व 9वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन 2 विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आला होता.यापूर्वी राज्य उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने मूल्यांकन सुरू ठेवण्याविषयी दिलेला अंतरिम निकाल बाजूला ठेवून हे प्रकरण राज्य उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे पाठवले होते.यामुळे 13-3-2024 पासून होणाऱ्या इयत्ता 5वी,8वी आणि 9वी चे SA-2 मूल्यांकन पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचा सल्ला देण्यात आला.

पुढे, माननीय राज्य उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने या दाव्याची सुनावणी करून दिनांक: 22-3-2024 रोजी अंतिम निर्णय दिला. इयत्ता 5वी, 8वी आणि 9वी च्या संकलित मूल्यांकन-2 (SA-2) सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.अंतिम निकाल दिला. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या हितासाठी दिनांक 25-03-2024 पासून सदर मूल्यमापन कार्य सुरू करण्याविषयी शिक्षण विभागाने सूचना दिली आहे.

दिनांक 22.03.2024 रोजी प्रकाशित करण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे -:

5वी , 8वी व 9वी वर्गांचे संकलित मूल्यमापन-2 (SA-2) चे अंतिम वेळापत्रक खालीलप्रमाणे - 

इयत्ता - पाचवी संकलित मुल्यांकन-2 (SA-2) 2024 अंतिम वेळापत्रक 

इयत्ता – पाचवी

संकलित मूल्यमापन – 2 (SA-2)

अंतिम वेळापत्रक 

दिनांक & वार

विषय

वेळ (PM)

कमाल गुण- एकूण वेळ

सोमवार

25.03.2024

परिसर अध्ययन 

 

 

2.30 ते 4.30

40 गुण  

 

2 तास

मंगळवार

26.03.2024

गणित 

10.00 ते 12.00

40 गुण


2 तास



इयत्ता - आठवी  संकलित मुल्यांकन-2 (SA-2) 2024 अंतिम वेळापत्रक

इयत्ता इयत्ता – आठवी

संकलित मूल्यमापन – 2 (SA-2)

अंतिम वेळापत्रक 

दिनांक & वार

विषय

वेळ(PM)

कमाल गुण- एकूण वेळ

सोमवार

25.03.2024

तृतीय भाषा

हिंदी

हिंदी

(NCERT)

कन्नड

इंग्रजी

अरेबी

पारशी

उर्दू

संस्कृत

कोकणी

तुळू

2.30 ते 5.00

50 गुण





2.30 तास

मंगळवार

26.03.2024

गणित 


10.00 ते 12.30

50 गुण 

2.30 तास

बुधवार

27.03.2024

विज्ञान  

2.30 ते 5.00

50 गुण



2.30 तास

गुरुवार

28.03.2024

समाज विज्ञान 

10.00 ते 12.30

50 गुण 

2.30 तास






इयत्ता - नववी  

संकलित मुल्यांकन-2 (SA-2) 2024 अंतिम वेळापत्रक 

इयत्ता इयत्ता – नववी

संकलित मूल्यमापन – 2 (SA-2)

अंतिम वेळापत्रक 

दिनांक & वार

विषय

वेळ (PM)

कमाल गुण- एकूण वेळ

सोमवार

25.03.2024

तृतीय भाषा

हिंदी

हिंदी

(NCERT)

कन्नड

इंग्रजी

अरेबी

पारशी

उर्दू

संस्कृत

कोकणी

तुळू

2.00 ते 5.00

80 गुण



3.00 तास

मंगळवार

26.03.2024

गणित

10.00 ते 1.15

80 गुण

3.15 तास

बुधवार

27.03.2024

विज्ञान 

2.00 ते 5.15

80 गुण



3.15 तास

गुरुवार

28.03.2024

समाज विज्ञान

10.00 ते 1.15

80 गुण

3.15 तास


5वी,8वी व 9वी वार्षिक मुल्यांकन सुधारित वेळापत्रक

5वी,8वी व 9वी वार्षिक मुल्यांकन संबंधी अधिकृत वेळापत्रक पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा...

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 


  • Telegram
  • Instagram
  • WhatsApp
  • Youtube
टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share