New textbooks for Class 3.6 in the year 2025-26

"इयत्ता व विषयनिहाय पाठ्यपुस्तकांमध्ये 2025-26 या वर्षात करण्यात आलेले बदल."

11 min read

 


2025-26 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ३री व 6 वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पाठ्यपुस्तके  – सूचना आणि बदल

स्रोत:
सार्वजनिक शिक्षण विभाग,
कर्नाटक पाठ्यपुस्तक संस्था, मल्लेश्वरम्, बेंगळुरू
दिनांक: 16.04.2025
प्रेषक: संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, होसकेरेहळी, बेंगळुरू
विषय: इयत्ता व विषयनिहाय पाठ्यपुस्तकांमध्ये 2025-26 या वर्षात करण्यात आलेले बदल.


नवीन बदलांचे संक्षिप्त विवरण -

क्र.

इयत्ता

विषय

1

3

नवीन द्विभाषिक पाठ्यपुस्तके :1. कन्नड व इंग्रजी (भाग 1 आणि 2)2. उर्दू व इंग्रजी (भाग 1 आणि 2)

2

3

SANTOOR ENGLISH (NCERT) - भाषा पाठ्यपुस्तक (भाग 1 आणि 2)

3

6

POORVI ENGLISH (NCERT) - भाषा पाठ्यपुस्तक (भाग 1 आणि 2)

4

6

हिंदी माध्यमासाठी भाषा पाठ्यपुस्तक (भाग 1 आणि 2) (केवळ निवडक शाळांसाठी)

5

6

राज्य पाठ्यक्रमाचे अनुसरण करणाऱ्या शाळांमध्ये विज्ञान (NCERT) पाठ्यपुस्तके - कन्नड, इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू व तेलुगु माध्यमांसाठी (भाग 1 आणि 2)

6

6

राज्य पाठ्यक्रमाचे अनुसरण करणाऱ्या शाळांमध्ये गणित (NCERT) पाठ्यपुस्तके - कन्नड, इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू व तेलुगु माध्यमांसाठी (भाग 1 आणि 2)

7

10

मराठी तृतीय भाषा (भाग 1 आणि 2)


विशेष सूचना:

इयत्ता 6 वीच्या विद्यार्थ्यांसाठी "A Fact with the Sun" या पूरक पाठावर आधारित प्रश्नावली 2025-26 साठी काढण्यात आली आहे.
ही प्रश्नावली विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल.




💠कर्नाटक पाठ्यपुस्तक मंडळाची मोफत पाठ्यपुस्तके PDF मध्ये उपलब्ध आहेत..

🟣 इयत्ता - पाचवी - 👉 येथे पहा.

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🟣 इयत्ता - सहावी - 👉 येथे पहा.


🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🟣 इयत्ता - सातवी - 👉 येथे पहा.

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🔵इयत्ता - 8वी - 👉 येथे पहा.

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🟣इयत्ता -9वी - 👉 येथे पहा.

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

🔵इयत्ता - 10वी - 👉 येथे पहा.

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🌐 SmartGuruji🌐


टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share