PostPOST · Jun 15, 2025
योग - निरोगी जीवनाचे रहस्य
योग - निरोगी जीवनाचे रहस्य २१ जून... हा दिवस आता केवळ एक सामान्य तारीख राहिलेली नाही, तर जगभरातील करोडो लोकांसाठी निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' म्हणून साजरा केला जातो. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नव्हे, तर शरीर, मन आणि आत्मा यांचा अद्भुत संगम आहे, जो
