PostPOST · Jun 17, 2025
FAQ Teacher Transfer 2025-26
शिक्षकांच्या बदलीबाबत वारंवार निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे..➡️ एकाच तालुक्यात पती-पत्नी प्रकरणाला परवानगी आहे का?✅ नाही. पती-पत्नी दोघेही एकाच तालुक्यात कार्यरत असतील, तर त्यांना पती-पत्नी प्रकरणाची प्राधान्यता लागू होत नाही.➡️ पती-पत्नी प्रकरणात पती किंवा पत्नी ज्या तालुक्
