POST · Sep 10, 2025
4th EVS 12 - नकाशा शिका - दिशा जाणा
कर्नाटक राज्य पाठ्यक्रममाध्यम - मराठी विषय - परिसर अध्ययननमूना प्रश्नोत्तरे पाठ 12 - नकाशा शिका - दिशा जाणा तुला हे माहीत आहे का ?👉सर्व नकाशे सेंटिमीटर किंवा इंच या मोजण्याचे एकक इंच या मोजण्याचे घेऊन काढलेले असतात.👉जगाचा नकाशा हा पृथ्वीचा नकाशा असतो.👉नकाशाच्या मदतीने लोक,भौगोलिक
