PostPOST · Jun 9, 2023
Amendment in Teacher Transfer Rules 2022-23 शिक्षक बदली सुधारित नियम
Amendment in Teacher Transfer Rules शिक्षक बदली सुधारित नियम विषय: 2022-23 या वर्षातील प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि हायस्कूल शिक्षक / समकक्ष गट शिक्षक आणि हायस्कूल मुख्याध्यापक / समकक्ष गट अधिकारी यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबत दुरुस्ती.. संदर्भ (3) नुसार शिक्षकांची मंजूर पदे,सेवा
