PostPOST · Apr 16, 2025
2025-26 साठी कर्नाटकमध्ये इयत्ता 1ली प्रवेशाच्या वयात सवलत
शालेय प्रवेशासाठी वयोमर्यादेत तात्पुरती सवलत: कर्नाटक सरकारचा महत्त्वाचा निर्णय!बेंगळूर, दि. 16 एप्रिल 2025: कर्नाटक सरकारने शैक्षणिक वर्ष 2025-26साठी इयत्ता पहिलीमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी असलेल्या वयोमर्यादेत एकवेळची तात्पुरती सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिक्ष
