Postशाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या पूर्ण उपस्थितीबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे!
शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या पूर्ण उपस्थितीबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे! शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून सरकारी शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीबाबत महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (Right to Education Act) दररोज शाळ

