PostPratibha Karanji 2023-24 (Class 8-12) प्रतिभा कारंजी
प्रतिभा कारंजी 2023-24 8वी ते 12वी स्पर्धेचे विषय,स्पर्धेचे नियम व इतर सविस्तर माहिती प्रस्तावना - 2002 पासून प्रतिभा कारंजी स्पर्धा आयोजित केली जात असून हा कार्यक्रम शैक्षणिक क्षेत्रातील कलांना प्रोत्साहन देऊन शालेय विद्यार्थ्यांमधील कलात्मक प्रतिभा आणि सर्जनशील कौशल्ये बाहेर आण

