PostPOST · Jun 4, 2023
Bridge Course CLASS 7 Maths POST Test 7वी गणित साफल्य परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका
सेतुबंध साफल्य परीक्षाइयत्ता – सातवी विषय – गणित 1. 5×10,00,000 + 6x1,00,000 + 7x10,000 + 4x1,000 + 0x100 + 4x10 + 5x1 संक्षिप्त रुपात लिहा. 2. राज्यात 2002-03 मध्ये विकल्या गेलेल्या सायकलींची संख्या 7,43,000 होती आणि 2003-04 मध्ये विकल्या गेलेल्या सायकलींची संख्या 8,00,100 होती
