POST · Sep 16, 2025
50 गुणांचे 30 व 20 मध्ये ग्रेड
"50 गुणांचे 30 व 20 मध्ये रूपांतर व ग्रेड प्रणाली" CCE मूल्यमापन पद्धतीत विद्यार्थ्यांचे गुण वेगवेगळ्या स्वरूपात नोंदवावे लागतात. अनेक वेळा प्रश्नपत्रिका 50 गुणांची असते, परंतु निकाल तयार करताना 30 किंवा 20 गुणांमध्ये रूपांतर करणे आवश्यक असते. अशा वेळी गुण रूपांतरण सारणी व ग्रेड
