PostNo Bag Day in school 2023-24
No Bag Day in school 2023-24शाळेत दर महिन्याला एक शनिवार हा दप्तरमुक्त (No Bag Day) दिवस म्हणून साजरा करणेबाबत... सन 2023-24 मध्ये मुलांनी अभ्यासाचे ओझे न घेता आनंदाने शिकता यावे या उद्देशाने दर महिन्याला एक शनिवार हा दप्तरमुक्त (No Bag Day) दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश पत्र-१

.webp)