PostPOST · Dec 30, 2023
INCOME TAX AY 2024-25 इन्कम टॅक्स
2023-24 या आर्थिक वर्षात कोणत्या बेसिक पगारावर किती इन्कम टॅक्स भरावा लागेल. दिनांक: 01-04-2020 पासून आयकर कायद्याच्या कलम 115BAC अंतर्गत आयकर दरात सवलत देऊन नवीन कर व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्यानुसार 2020-21 या आर्थिक वर्षापासून कर आकारणीच्या दोन पद्धती लागू होतील. जुन्या
