PostPOST · Oct 27, 2022
NATIONAL UNITY DAY (RASHTRIYA EKATA DIVAS)
31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करणेबाबत... राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते.चालू वर्षात सर्व शाळांमध्ये अत्यंत उत्साहाने योग्य पद्धतीने
