PostPOST · Jan 3, 2026
मतदार यादी दुरुस्ती मोहीम – निवडणूक आयोग
मतदार यादी दुरुस्ती मोहीम – निवडणूक आयोग मतदार यादीतील अस्पष्ट फोटो आणि चुका दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाचे नवीन निर्देश! बी.एल.ओ. (BLO) आणि मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी भारताच्या निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्या
