PostPOST · Sep 3, 2023
Swachhata Pakhwada 2023 'स्वच्छता पंधरवडा'
Swachhata Pakhwada 2023 'स्वच्छता पंधरवडा'दिनांक: 01.09.2023 ते दिनांक : 15.09.2023 पर्यंत शाळा/ महाविद्यालय स्तरावर 'स्वच्छता पंधरवडा' कार्यक्रम आयोजित करणेबाबत.. राज्य सरकार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग व केंद्रशासित प्रशासन यांच्या समन्वयाने सन 2016 पासून प्रत्येक वर्षी स्वच्
