स्वातंत्र्य दिन मराठी भाषण क्र. 3
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा
हम बुलबुले है इसकी यह गुलिस्ताँ हमारा
अशा सर्वात सुंदर भारत देशात मी राहतो याचा मला खूप अभिमान आहे.पण पूर्वी आपला भारत देश परकियांच्या गुलामगिरीत होता.पण आपल्या भारत मातेच्या शूरवीरांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान देऊन 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले.त्या सर्व वीरांना माझा कोटी कोटी नमस्कार...
जय हिंद
जय भारत..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा