निरीक्षणातून आपणाला हे समजते?
विद्यार्थी मांडत असलेले विचार बरोबर की चूक
विद्यार्थ्यांचे संभाषण स्पष्ट की अस्पष्ट आहे.
प्रभावीपणे सांगितलेले मुद्दे व विसरलेले मुद्दे
वरील सर्व
उत्तर - वरील सर्व
दिलेल्या कृती पैकी ही कृती 'बोलणे' या क्षेत्राला लागू पडत नाही.
पाहिलेल्या प्रसंगाचे वर्णन करतात
वेगवेगळे प्रसंग व कथा ऐकण्याची संधी उपलब्ध करून देणे.
पाहिलेल्या प्रसंगावर आधारित चर्चा घडवून आणणे
चित्र वाचन घेणे व प्रसंग वर्णन करणे.
उत्तर –
वेगवेगळे प्रसंग व कथा ऐकण्याची संधी उपलब्ध करून देणे.
नव्या शैक्षणिक धोरणाद्वारे मुलांच्या या गुणांना वाव दिला जातो.
नियमित गृहपाठ करणे
अनुभवातून कृतियुक्त शिक्षण
शिक्षकांकडून सततचे अध्यापन
यापैकी कोणतेही नाही.
उत्तर –
अनुभवातून कृतियुक्त शिक्षण
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे हे कितवे शैक्षणिक धोरण आहे?
पहिले
दुसरे
तिसरे
चौथे
उत्तर – दुसरे
मुक्तपणे आपले विचार अभिप्राय व्यक्त करता येतात
नवी विषयात आवड निर्माण होते
सहपाठ्य कार्यक्रमात भाग घेता येतो.
वार्षिक परीक्षेत जास्त गुण मिळविता येतात
उत्तर – मुक्तपणे आपले विचार अभिप्राय व्यक्त करता येतात
राष्ट्रीय शैक्षणिक धोरनानुसार NETF8 ची स्थापना करण्यात येईल. येथे NETF म्हणजे
New Education Teacher Forum
New Education Technology Forum
National Educational Technology Forum
National Education Teacher Forum
उत्तर – National
Educational Technology Forum
NEP 2020 नुसार विद्यार्थी आणि शिक्षकांना अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत मदत करण्यासाठी ...................विकसित करणे.
शैक्षणिक सॉफ्टवेअर
शैक्षणिक कार्यतंत्र
शैक्षणिक साहित्य
शेक्षणिक प्रगती
उत्तर – शैक्षणिक सॉफ्टवेअर
अर्थपूर्ण श्रवणासाठी कोणती तयारी असावी लागते.
शारीरिक
मानसिक
शारीरिक व मानसिक
आर्थिक
उत्तर – शारीरिक व मानसिक
अनुभवातून शिक्षणामुळे कोणती गोष्ट सुलभाकाराला साध्य होते?
अध्ययन निष्पत्ती
कृती
वाचन कौशल्य
श्रवण कौशल्य
उत्तर –
अध्ययन निष्पत्ती
नियमित गृहपाठ करणे
अनुभवातून कृतियुक्त शिक्षण
शिक्षकांकडून सततचे अध्यापन
यापैकी कोणतेही नाही.
उत्तर – अनुभवातून कृतियुक्त शिक्षण
भाषा जिवंत कशी राहू शकते?
इतर भाषा शिक्षणामुळे
दबाव तंत्रांमुळे
प्रांतीय वापरामुळे
विविध कार्यक्रम केल्यामुळे
उत्तर –
प्रांतीय वापरामुळे
NEP 2020 या शैक्षणिक धोरणात व्यावसाईक शिक्षण कोणत्या वर्गापासून सुरु होणार
इयत्ता 8 वी
इयत्ता 6 वीं
इयत्ता 7 वीं
इयत्ता 5 वी
उत्तर –
इयत्ता 8 वी
विद्यार्थ्यांची या प्रकारच्या साहित्यरचनेतील अर्थबोध जाणून घेण्यात जास्त कुतूहलता असते.
अक्षरे
अर्ज
ग्रामीण कथा
पत्रलेखन
उत्तर –
ग्रामीण कथा
यापैकी कोणता घटक अध्ययनावर परिणाम करणारा आहे?
कुटुंब
परिसर
शाळा
वरील सर्व
उत्तर – वरील सर्व
ज्ञान
आकलन
अभिव्यक्ती
प्रशंसा
उत्तर – ज्ञान
NEP 2020 च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांची ही भूमिका आहे.
अधिकारी
दिग्दर्शक
सुलभकार
वरील पैकी कोणतेही नाही
उत्तर – सुलभकार
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंव्हा मंजुरी मिळाली?
29 जुलै 2019
30 जुलै 2020
29 जून 2019
29 जुलै 2020
उत्तर -
29 जुलै 2019
कौशल्यांवर प्रभुत्व येण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे करणे आवश्यक आहे.
खूप लिहिणे
चांगले वाचणे
शिकवणी लावणे
कृतीयुक्त शिक्षण घेणे
उत्तर – कृतीयुक्त शिक्षण घेणे
ज्ञान आकलनाने मिळविलेले अनुभव स्वतःच्या शब्दात व्यक्त करणे यामधून हे उद्दिष्ट समजून येते.
ज्ञान
प्रशंसा
आकलन
अभिव्यक्ती
उत्तर –
अभिव्यक्ती
खेळण्याची संधी
कल्पना करण्याची संधी
वाचनाची संधी
वरील सर्व
उत्तर - कल्पना करण्याची संधी
मुलाच्या भाषा
विकासात हे अंश महत्त्वाचे आहेत.
भाषेसंबंधी काही समस्या असल्यास त्यांचे निराकरण करणे
सहज आणि मोकळे वातावरण उपलब्ध करून देणे
मुलाला एखादा विषय सांगण्यासाठी संधी देणें
वरील सर्व
उत्तर - वरील
सर्व
NEP 2020 मध्ये कोणत्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात
आले आहे?
बालकेंद्रित
शिक्षक केंद्रित
अनुभवातून शिक्षण
अभ्यासक्रम आधारित
उत्तर – बालकेंद्रित
विद्यार्थ्यांची या प्रकारच्या
साहित्यरचनेतील अर्थबोध जाणून घेण्यात जास्त कुतूहलता असते.
अक्षरे
अर्ज
ग्रामीण कथा
पत्रलेखन
उत्तर – ग्रामीण कथा
ज्ञान आकलनाने मिळविलेले अनुभव
स्वतः च्या शब्दात व्यक्त करणे यामधून हे उद्दिष्ट समजून येते.
ज्ञान
प्रशंसा
आकलन
अभिव्यक्ती
उत्तर – अभिव्यक्ती
व्याकरण अध्यापन
भाषा अध्यापन
परिसर अध्यापन
नवीन अध्यापन
उत्तर – भाषा अध्यापन
NCFSE चे विस्तारीत रूप
नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन
न्यू कॅरीक्युलम फॉर सेकंडरी एज्युकेशन
नॅशनल कमिटी फॉर फाउंडेशनल स्कूल एज्युकेशन
नॅशनल कमिटी फॉर स्कूल एज्युकेशन
उत्तर –
अर्थपूर्ण श्रवणासाठी कोणती
तयारी असावी लागते.
शारीरिक
मानसिक
शारीरिक व मानसिक
आर्थिक
उत्तर – शारीरिक व मानसिक
दिलेल्या कृती पैकी
ही कृती 'बोलणे' या क्षेत्राला लागू पडत नाही.
पाहिलेल्या प्रसंगाचे वर्णन करतात
वेगवेगळे प्रसंग व कथा ऐकण्याची संधी उपलब्ध करून देणे
पाहिलेल्या प्रसंगावर आधारित चर्चा घडवून आणणे
चित्र वाचन घेणे व प्रसंग वर्णन करणे.
उत्तर – वेगवेगळे प्रसंग व कथा ऐकण्याची संधी उपलब्ध करून देणे
29 जुलै 2019
30 जुलै 2020
29 जून 2019
29 जुलै 2020
उत्तर – 29 जुलै 2019
अपरिचित प्रसंग व घटनांवर
स्पष्टपणे आपले मत व्यक्त करतो ही अध्ययन निष्पत्ती या कौशल्यावर आधारित आहे.
श्रवण
भाषण
लेखन
वाचन
उत्तर – भाषण
प्रत्येक विषयातील अधिक अमूर्त
संकल्पनांचे अध्ययन व चर्चा करण्यासाठी या स्तरात विषय शिक्षकांचा परिचय दिला आहे.
पूर्व अध्ययन (प्राथमिक) स्तर
पायाभूत स्तर
पूर्व माध्यमिक स्तर
माध्यमिक स्तर
उत्तर – पूर्व अध्ययन (प्राथमिक)
स्तर
यापैकी कोणता घटक अध्ययनावर
परिणाम करणारा आहे?
कुटुंब
परिसर
शाळा
वरील सर्व
उत्तर – वरील सर्व
मुलाच्या भाषा विकासात हे अंश
महत्त्वाचे आहेत.
भाषेसंबंधी काही समस्या असल्यास त्यांचे निराकरण करणे
सहज आणि मोकळे वातावरण उपलब्ध करून देणे
मुलाला एखादा विषय सांगण्यासाठी संधी देणे
वरील सर्व
उत्तर – वरील सर्व
नव्या शैक्षणिक धोरणाद्वारे
मुलांच्या या गुणांना वाव दिला जातो.
नियमित गृहपाठ करणे
अनुभवातून कृतियुक्त शिक्षण
शिक्षकांकडून सततचे अध्यापन
यापैकी कोणतेही नाही.
उत्तर – अनुभवातून कृतियुक्त शिक्षण
पाहिलेल्या प्रसंगांमधून स्वतः
चे मत व्यक्त करतात, यामध्ये या क्षेत्राचा विकास होतो?
ऐकणे
बोलणे
वाचणे
लिहिणे
उत्तर - बोलणे
स्मरण करणे, ओळखणे, निवेदन करणे ही उद्दिष्टे कोणत्या निर्दिष्टमध्ये समाविष्ट आहेत? ॥
ज्ञान
आकलन
अभिव्यक्ती
प्रशंसा
उत्तर – ज्ञान
मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने
खालील पैकी कोणता फायदा होतो?
मुक्तपणे आपले विचार अभिप्राय व्यक्त करता येतात
नवी विषयात आवड निर्माण होते
सहपाठ्य कार्यक्रमात भाग घेता येतो
वार्षिक परीक्षेत जास्त गुण मिळविता येतात.
उत्तर – मुक्तपणे
आपले विचार अभिप्राय व्यक्त करता येतात
श्रुतलेखन निष्पत्ती प्राप्त
झाली कि नाही हे पडताळण्यास खालीलपैकी ही कृती योग्य आहे.
मुद्रित उतारा
ध्वनिफिती ऐकवून लेखन करण्यास सांगणे
मुद्रित संवादाचे वाचन करून लेखन करण्यास सांगणे
अनुलेखन करणे
उत्तर – ध्वनिफिती ऐकवून लेखन
करण्यास सांगणे
विद्यार्थी केंद्रित
शिक्षक केंद्रित
पालक केंद्रित
वरील सर्वांसाठी
उत्तर – विद्यार्थी केंद्रित
मुले यामुळे विचार
करण्यास सक्षम होतात.
पैसे दिल्यामुळे
शिक्षा दिल्यामुळे
अनुभवांना वाव दिल्यामुळे
यापैकी कोणतेही नाही.
उत्तर – अनुभवांना वाव
दिल्यामुळे
NEP 2020 च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यासमोर
शिक्षकांची ही भूमिका आहे.
अधिकारी
दिग्दर्शक
सुलभकार
वरील पैकी कोणतेही नाही
उत्तर - सुलभकार
QUIZ ANSWERS IN WORDS
🔰KA_NEP_GC_149
https://www.smartguruji.in/2022/09/kanepgc149-quiz-answers.html
🔰KA_NEP_GC_148
🔰KA_NEP_GC_147 ATTEMPT 1
🔰KA_NEP_GC_147 ATTEMPT 2
🔰KA_NEP_GC_146
🔰KA_NEP_GC_145 Attempt 1,2,3
🔰KA_NEP_GC_144
🔰KA_NEP_GC_143 Attempt 1
🔰KA_NEP_GC_143 Attempt 2
🔰KA_NEP_GC_142
🔰KA_NEP_GC_141
👉KA_NEP_GC_140 (SOCIAL SCIENCE Class 6,7,8)
All questions and answers in text format
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
🔰मराठी विषयाचे कोर्स 156 ते 158🔰
MARATHI MODULES QUIZ ANSWERS Attempt-1
🌀KA_NEP_GC_158 (6वी,7वी,8वी)
🌀KA_NEP_GC_156 (1ली ते 3री) Attempt-1
🌀KA_NEP_GC_156 (1ली ते 3री) Attempt-2
🌀KA_NEP_GC_157 (4थी - 5वी)
QUIZ ANSWERS IN WORDS
🔰KA_NEP_GC_149
https://www.smartguruji.in/2022/09/kanepgc149-quiz-answers.html
🔰KA_NEP_GC_148
🔰KA_NEP_GC_147 ATTEMPT 1
🔰KA_NEP_GC_147 ATTEMPT 2
🔰KA_NEP_GC_146
🔰KA_NEP_GC_145 Attempt 1,2,3
🔰KA_NEP_GC_144
🔰KA_NEP_GC_143 Attempt 1
🔰KA_NEP_GC_143 Attempt 2
🔰KA_NEP_GC_142
🔰KA_NEP_GC_141
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा