TEACHER TRANSFER PROCESS 2022
कर्नाटकात यावर्षी शिक्षक बदली प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून याची पूर्वतयारी वा पहिली प्रक्रिया म्हणून अतिरिक्त शिक्षकांचे नियोजन करण्याची प्रक्रिया सद्या चालू आहे.या प्रक्रियेसाठी बी .ई.ओ.ऑफीसमधून यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीबद्दल बरेच गोंधळ निर्माण होत आहेत त्याचे स्पष्टीकरण थोडक्यात खालीलप्रमाणे.
👉बी .ई.ओ.ऑफीसमधून जी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.ती अतिरक्त शिक्षक यादी नसून ती यादी फक्त शिक्षकांच्या माहिती करीता आहे.
👉त्या यादीमध्ये कांही शाळेतून एकापेक्षा जास्त शिक्षकांची नांवे आहेत.त्यामुळे नांवे असलेले सर्व शिक्षक गोंधळून गेले आहेत.
👉31.12.2021 च्या पटसंख्येवर आधारीत अतिरिक्त शिक्षकांचे कौन्सिलिंग होणार आहे.तरी प्रथम 31.12.2021 रोजी आपल्या शाळेत किती पटसंख्या होती हे पाहणे आवश्यक आहे.कारण त्या पटसंख्येनुसार आपल्या शाळेत मंजूर हुद्दे व कार्यरत हुद्दे पाहता येतील.
शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर शाळेची मंजूर शिक्षक संख्या पाहण्यासाठी येथे स्पर्श करा..
👉पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी पटसंख्या किती होती ते पहावे.त्यानुसार शेवटी दिलेल्या कोष्टकाचा आधार घेऊन तुमच्या शाळेत मंजूर हुद्दे त्यातून कार्यरत हुद्दे वजा करून उरलेले हुद्दे अतिरिक्त शिक्षक संख्या असेल.हे नक्की.
ही सर्व प्रक्रिया असतानाही मग नुकत्याच प्रकाशित झालेल्या अतिरिक्त शिक्षक यादीत ज्यादा शिक्षकांची नावे का आली आहेत?कारण तुमच्या शाळेत पहिली ते पाचवी पटसंख्येवर आधारीत कार्यरत शिक्षकातून PST शिक्षक संख्या वजा करून राहिलेले सर्व शिक्षक अतिरिक्त शिक्षक यादीत आले आहेत.पण सद्या 31.12.2021 अखेर शाळेच्या पटसंख्येवर आधारीत किती अतिरिक्त होतात तेवढेच अंतिम अतिरीक्त शिक्षक यादीत येतील व शाळेतील उर्वरित GPT हुद्यांवर नवीन नेमणूकीने अथवा प्रमोशन दिल्यानंतर त्याना अतिरिक्त म्हणून कौन्सिलिंग केले जाईल.सद्या फक्त शाळेच्या पटसंख्येवर आधारीत त्या शाळेत long stay म्हणजे त्या शाळेत सिनिअर असणा-या शिक्षकाचे अंतिम अतिरिक्त यादीत नांव असेल.व त्यांचे कौन्सिलिंग होईल.
यादीवर आक्षेप नोंदविण्याच्या प्रक्रियेविषयी -
💢शिक्षक बदली प्रक्रिया वा अतिरिक्त शिक्षक यादीबद्दल मानिया आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हर्च्युअल सभा आज घेण्यात आली.त्यामध्ये पुढील मुद्दे सांगण्यात आले.
💢२०२२ - 23 सालातील शिक्षक अतिरिक्त शिक्षक प्रकरणाशी संबंधित शिक्षण विभागाकडून आणखी एक यादी प्रकाशित करण्यात येणार आहे.ही यादी प्रकाशित झाल्यानंतर त्यावरती ऑनलाइन आक्षेप नोंदविण्याची सुविधा EEDS मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.तरी कृपया कोणीही प्रत्यक्ष अर्ज करण्याची गरज नाही.तरी शिक्षकांनी गोंधळ करून घेऊ नये.
💢येत्या 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत EEDS मध्ये ऑनलाईन आक्षेप नोंदविण्यास सुविधा देण्यात येईल.तेव्हा कृपया कुणीही गोंधळून जाऊ नये.
CLASS 1 TO 5
👇👇👇👇👇👇

ABC

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा