प्रजासत्ताक दिन
भाषण 2
आदरणीय व्यासपीठ,व्यासपीठावरील मान्यवर, मुख्याध्यापक,सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो,आज आपण सर्वजण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत.
दया,क्षमा,शांती तेथे देवाची वसती असेच वातावरण आपल्या देशात रहावे यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशाची राज्यघटना अमलात आली.आपल्या राज्यघटनेमुळेच देशाचा राज्यकारभार चालविणे सोपं झालं.त्याच दिवसाची आठवण म्हणून आपण दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.येथे जमलेल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...
जय - हिंद
जय - भारत
प्रजासत्ताक दिनानिमित्त आदर्श मराठी,हिंदी,इंग्रजी भाषणे 👇👇👇👇👇👇👇👇 https://bit.ly/3GYxHLS
प्रजासत्ताक दिन सूत्रसंचालन 👇👇👇👇👇👇👇👇 https://bit.ly/3AkfcyK
Subscribe Our Channel for latest updates
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
http://youtube.com/@smartguruji2022
Your subscription will inspire us..
Join our WhatsApp Group for latest updates
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.smartguruji.in/2022/04/smartgurujiin-whatsappfacebook-groups.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा