"सर्वोत्तम सेवा पुरस्कार" Nomination
2012 पासून राज्य सरकारी अधिकारी/ कर्मचार्यांसाठी "सर्वोत्तम सेवा पुरस्कार योजना" लागू करण्यात आली आहे.सध्या राज्य सरकारी अधिकारी/ कर्मचार्यांना 2023 मध्ये राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय "सर्वोत्तम सेवा पुरस्कार" मिळविण्यासाठी त्यांचे नामांकन अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सबमिट करण्याची संधी देण्यात आली आहे.
जिल्हा व राज्यस्तरीय अशा दोन्ही स्तरावरील ज्या उमेदवारांना “सर्वोत्तम सेवा पुरस्कार”साठी नामांकन अर्ज भरावयाचा असल्यास त्यांनी दोन्ही स्तरांसाठी स्वतंत्र अर्ज करायचा आहे. प्रत्येक स्तरासाठी त्यांच्या संबंधित राज्य दिशानिर्देश स्वतंत्रपणे सबमिट करावेत.1505.2023 पर्यंत https://sarvothamaawards.karnataka.gov.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
राज्य/ जिल्हा स्तरावरील सर्वोत्तम सेवा पुरस्कारासाठी नामांकन कन्नड किंवा इंग्रजीमध्ये सबमिट करावे.फक्त नुडी 6.0 आवृत्ती या फॉन्टमध्ये सबमिट करण्यासाठी सूचना देण्यात आली आहे.
प्रशस्ती स्वरूप व तपशील खालीलप्रमाणे....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
पुरस्कारासंबंधी अधिक माहिती साठी येथे स्पर्श करा.. - Click Here
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा