POST / May 31, 2023

Bridge Course 7th SCIENCE PRE TEST 7वी विज्ञान पूर्व परीक्षा

BASED ON Sethubandha Literature By DSERT BANGALURU सेतुबंध कार्यक्रम इयत्ता – सातवी विषय – विज्ञान पूर्व परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका BASED ON Sethubandha Literature By DSERT BANGALURU 1. खालील खाद्यपदार्थांचे वनस्पती स्रोत आणि प्राणी स्त्रोतांमध्ये वर्गीकरण करा. मध, गाजर,तांदूळ,

BASED ON Sethubandha Literature By DSERT BANGALURU






सेतुबंध कार्यक्रम

            इयत्ता – सातवी                 

विषय – विज्ञान  

पूर्व परीक्षा 

नमुना प्रश्नपत्रिका 

BASED ON Sethubandha Literature By DSERT BANGALURU

 

1. खालील खाद्यपदार्थांचे वनस्पती स्रोत आणि प्राणी स्त्रोतांमध्ये वर्गीकरण करा.
    मध, गाजर,तांदूळ, दूध
2.
मिश्रहारी प्राण्याचे एक उदाहरण लिहा.
3.
तंतूंचे प्रकार सांगा.
4.
पदार्थ वेगळे करण्याच्या काही पद्धतींचा नावे लिहा.
5.
परिवर्तनीय बदल म्हणजे काय?
6.
झुडुपांची उदाहरणे लिहा.
7.
वनस्पतीची सुबक आकृती काढून भागांना नावे द्या.
8.
प्राण्यांनी हालचालीसाठी वापरलेल्या शरीराच्या अवयवांची नावे लिहा.
9.
गतीच्या प्रकारांची नावे लिहा.
10.
सूर्य स्वयंप्रकाशी नक्षत्र आहे का?
11.
पारदर्शक आणि अपारदर्शक वस्तूंची उदाहरणे लिहा.
12.
चुंबकीय पदार्थ म्हणजे काय
13.
साध्या विद्युत मंडळाचे चित्र काढा.
14.
जलचक्र म्हणजे काय?
15.
प्रदूषणाचे प्रकार सांगा.
16.
हवेतील घटकांची नावे सांगा,
17.
प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थी म्हणून तुमची भूमिका काय आहे?
18.
मांसाहारी प्राणी म्हणजे काय?
19.
जीवनसत्व A ने समृद्ध असलेल्या कोणत्याही दोन खाद्यपदार्थांची नावे द्या.
20.
हिरव्या वनस्पतीची 2 उदाहरणे लिहा.


DOWNLOAD PDF QUESTION PAPER

 



Community conversation 0

Leave a comment