Teacher Transfer Revised Time Table शिक्षक बदली वेळापत्रक
Teacher Transfer Revised Time Table Published.. कर्नाटक राज्य नागरी सेवा [शिक्षकांच्या बदली नियमन] कायदा-2020 (कर्नाटक कायदा क्रमांक: 2020 चा 04) आणि कर्नाटक राज्य नागरी सेवा [शिक्षकांच्या बदलीचे नियमन] नियम-2020 नुसार आणि बदली दुरुस्ती कायदा नियम-2022 नुसार संदर्भ-1 मध्ये आधीच ब
Teacher Transfer Revised Time Table Published..
कर्नाटक राज्य नागरी सेवा [शिक्षकांच्या बदली नियमन] कायदा-2020 (कर्नाटक कायदा क्रमांक: 2020 चा 04) आणि कर्नाटक राज्य नागरी सेवा [शिक्षकांच्या बदलीचे नियमन] नियम-2020 नुसार आणि बदली दुरुस्ती कायदा नियम-2022 नुसार संदर्भ-1 मध्ये आधीच बदलीचे वेळापत्रक प्रकाशित करण्यात आले होते.संदर्भ-3 आणि 4 मधील सरकारी आदेशानुसार अतिरिक्त शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया तात्पुरती पुढे ढकलण्यात आली होती.
सध्याच्या संदर्भ-4 शासन पत्रात शासनाने अतिरिक्त शिक्षक व सर्वसाधारण बदलीची प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.या पार्श्वभूमीवर, सध्याच्या बदलीच्या वेळापत्रकात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे. आणि दिनांक: 26/12/2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या बदली सूचनेमध्ये समाविष्ट असलेले सर्व मार्गदर्शक तत्त्वे, नियम व अटी वैध राहतील.या वेळापत्रकामध्ये नमूद मार्गदर्शक तत्त्वे आणि कर्नाटक राज्य नागरी सेवा [शिक्षकांच्या बदलीचे नियमन] कायदा-2020 [कर्नाटक कायदा क्रमांक: 2020 चा 04] आणि कर्नाटक राज्य नागरी सेवा [शिक्षकांच्या बदलीचे नियमन] नियम-2020 आणि बदली सुधारणा कायदा आणि नियम-2022 अधिक स्पष्टीकरणासाठी वाचावा.
(सूचना:
> नवीन अर्ज करण्याची परवानगी नाही.प्रकाशित अतिरिक्त शिक्षक यादीतून कलम-10(1) मध्ये नमूद केलेली सूट/विशेषाधिकारसंबंधी प्रमाण पत्र व इतर सेवा अर्ज करताना माहिती अत्यंत काळजीपूर्वक अपलोड करावी.चुकीचा अर्ज आढळल्यास कोणत्याही कारणास्तव सुधारणा आणि पुनर्तपासणी आणि पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार नाही. )
सुधारित बदली वेळापत्रक:-
अतिरिक्त शिक्षक समर्पक नियोजन/ बदली प्रक्रियेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे-:
| बदली प्रकार | प्राथमिक शिक्षक | माध्यमिक शिक्षक |
ಅ | अतिरिक्त शिक्षक सुधारित तात्कालिक यादी | 06.06.2023 | 06.06.2023 |
ಆ | तात्कालिक यादीबद्दल ONLINE आक्षेप नोंदविणे. क्षेत्र शिक्षणाधिकारी यांचेकडे | 06.06.2023 ते 10.06.2023 | 06.06.2023 ते 10.06.2023 |
ಇ | अतिरिक्त शिक्षक तात्कालिक यादीबद्दल आक्षेपांचे परिशीलन | 06.06.2023 ते 13.06.2023 | 06.06.2023 ते 13.06.2023 |
ಈ | अतिरिक्त शिक्षक अंतिम यादी प्रकाशित | 14.06.2023 | 14.06.2023 |
ಉ | अतिरिक्त शिक्षक यादीबद्दल शिक्षकांनी शंका निरसनसाठी अधिकाऱ्याशी संपर्क (विभागीय निर्देशक) | 15.06.2023 | 15.06.2023 |
ಋ | अतिरक्त शिक्षक समर्पक नियोजन Counselling साठी पात्र शिक्षक यादी.. | 17.06.2023 | 17.06.2023 |
Counselling साठी विषयवार रिक्त जागांची यादी प्रकटन | 17.06.2023 | 17.06.2023 | |
| अतिरक्त शिक्षक समर्पक नियोजन Counselling (BLOCK LEVEL) | 20.06.2023 सकाळ सत्र | 20.06.2023 दुपार सत्र |
| BLOCK LEVEL Counselling मध्ये अतिरक्त शिक्षक समर्पक नियोजन नंतर तालुक्यातील शिल्लक अतिरिक्त शिक्षकांचे DISTRICT LEVEL Counselling | 21.06.2023 सकाळ सत्र | 21.06.2023 दुपार सत्र |
| DISTRICT LEVEL Counselling मध्ये अतिरक्त शिक्षकांच्या समर्पक नियोजन नंतर शिल्लक अतिरिक्त शिक्षकांचे जिल्ह्यातील PTR नुसार जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळेत उतरत्या क्रमात शिक्षकांचे नियोजन (DISTRICT LEVEL) | 22.06.2023 सकाळ सत्र | 22.06.2023 दुपार सत्र |
सामान्य बदली (विनंती बदली व परस्पर बदली) वेळापत्रक -:
| प्राथमिक शिक्षक | माध्यमिक शिक्षक |
विनंती बदली व परस्पर बदली मध्ये सवलतीसाठी किंवा आक्षेप नोंदविण्याचा कालावधी | 07.06.2023 To 09.06.2023 | 07.06.2023 To 09.06.2023 |
दाखल्यांचे परिशीलन करणे,अर्ज स्विकारणे,नाकारणे | 09.06.2023 ते 23.06.2023 | 09.06.2023 ते 23.06.2023 |
विनंती बदली व परस्पर बदली साठी पात्र / अपात्र अंतिम तात्कालिक क्रम यादी | 28.06.2023 | 28.06.2023 |
अंतिम तात्कालिक क्रम यादीबद्दल आक्षेप | 28.06.2023 ते 01.07.2023 | 28.06.2023 ते 01.07.2023 |
विनंती बदली/सामान्य बदली व परस्पर बदली साठी पात्र / अपात्र अंतिम यादी | 07.07.2023 | 07.07.2023 |
जिल्हा स्तरीय बदली Counselling (Within District)
@ कौन्सलिंगसाठी विषयानुसार/ पदानुसार उपलब्ध जागा प्रकाशित करणे -
प्राथमिक - 10.07.2023
माध्यमिक 10.07.2023
@ अंतिम ज्येष्ठता यादीनुसार संगणक आधारित विनंती बदली ( Request Transfer) कौन्सलिंग व स्थळ नियुक्ती -
प्राथमिक - 11.07.2023. 12.07.2023
माध्यमिक - 13.07.2023 ते 14.07.2023
@ अंतिम ज्येष्ठता यादीनुसार संगणक आधारित परस्पर बदली ( Request Transfer) कौन्सलिंग व स्थळ नियुक्ती -
प्राथमिक - 15.07.2023 सकाळीं
माध्यमिक - 15.07.2023 दुपार
Will update soon…..
उमेदवारांना सूचना:
> नवीन अर्ज करण्याची परवानगी नाही.प्रकाशित अतिरिक्त शिक्षक यादीतून कलम-10(1) मध्ये नमूद केलेली सूट/विशेषाधिकारसंबंधी प्रमाण पत्र व इतर सेवा अर्ज करताना माहिती अत्यंत काळजीपूर्वक अपलोड करावी.चुकीचा अर्ज आढळल्यास कोणत्याही कारणास्तव सुधारणा आणि पुनर्तपासणी आणि पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार नाही.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹




Community conversation 0
Leave a comment