/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

5TH,8TH,9TH Class SA-2 EXAM 2024 FINAL TIME TABLE संकलित मुल्यांकन-2 (SA-2) 2024 अंतिम वेळापत्रक

 इयत्ता 5वी,8वी आणि 9वी वर्गातील विद्यार्थ्यांच्या 2023-24 सालातील संकलित मूल्यमापन (SA-2) चे अंतिम वेळापत्रक जाहीर...


    वरील विषय आणि संदर्भाच्या संदर्भात,कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने (K.S.Q.A.A.C.) 2023-24 मधील राज्य अभ्यासक्रमाच्या सरकारी,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील 5वी,8वी आणि 9वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन (SA-2) आयोजित करण्यात येणार आहे.KSQAAC द्वारे आयोजित सदर मूल्यमापनाचे अंतिम वेळापत्रक कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या वेबसाईटवर (https://kseab.karnataka.gov.in/) दिनांक 05.042024 रोजी प्रकाशित करण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे -:
5वी , 8वी व 9वी वर्गांचे संकलित मूल्यमापन-2 (SA-2) चे अंतिम वेळापत्रक खालीलप्रमाणे - 

इयत्ता - पाचवी संकलित मुल्यांकन-2 (SA-2) 2024 अंतिम वेळापत्रक 

इयत्ता – पाचवी

संकलित मूल्यमापन – 2 (SA-2)

अंतिम वेळापत्रक 

दिनांक & वार

विषय

वेळ (PM)

कमाल गुण- एकूण वेळ

सोमवार

11.03.2024

प्रथम भाषा

कन्नड

मराठी

हिंदी 

उर्दू 

इंग्रजी

तेलगु 

तमिळ 

 

 

2.30 ते 4.30

40 गुण  

 

2 तास

मंगळवार

12.03.2024

द्वितीय भाषा

कन्नड

इंग्रजी

2.30 ते 4.30

40 गुण


2 तास

बुधवार

13.03.2024

परिसर अध्ययन

2.30 ते 4.30

40 गुण


2 तास

गुरुवार 14.03.2024

गणित 

2.30 ते 4.30

40 गुण

2 तास



इयत्ता - आठवी  संकलित मुल्यांकन-2 (SA-2) 2024 अंतिम वेळापत्रक

इयत्ता इयत्ता – आठवी

संकलित मूल्यमापन – 2 (SA-2)

अंतिम वेळापत्रक 

दिनांक & वार

विषय

वेळ(PM)

कमाल गुण- एकूण वेळ

सोमवार

11.03.2024

प्रथम भाषा

कन्नड

मराठी

हिंदी 

उर्दू 

इंग्रजी

इंग्रजी (NCERT)

तेलगु 

तमिळ

संस्कृत  

2.30 ते 5.00

50 गुण





2.30 तास

मंगळवार

12.03.2024

द्वितीय भाषा

कन्नड

इंग्रजी

2.30 ते 5.00

50 गुण 

2.30 तास

बुधवार

13.03.2024

द्वितीय भाषा

हिंदी

हिंदी

(NCERT)

कन्नड

इंग्रजी

अरेबी

पारशी

उर्दू

संस्कृत

कोकणी

तुळू

2.30 ते 5.00

50 गुण



2.30 तास

गुरुवार

14.03.2024

गणित

2.30 ते 5.00

50 गुण 

2.30 तास

शुक्रवार

15.03.2024

विज्ञान  

2.30 ते 5.00

50 गुण 

2.30 तास

शनिवार 

16.03.2024

समाज विज्ञान  

2.30 ते 5.00

50 गुण 

2.30 तास

सोमवार

18.03.2024

शारीरिक शिक्षण

2.30 ते 5.00

50 गुण 

2.30 तास


इयत्ता - नववी  संकलित मुल्यांकन-2 (SA-2) 2024 अंतिम वेळापत्रक 

इयत्ता इयत्ता – नववी

संकलित मूल्यमापन – 2 (SA-2)

अंतिम वेळापत्रक 

दिनांक & वार

विषय

वेळ (PM)

कमाल गुण- एकूण वेळ

सोमवार

11.03.2024

प्रथम भाषा

कन्नड

मराठी

हिंदी 

उर्दू 

इंग्रजी

इंग्रजी (NCERT)

तेलगु 

तमिळ

संस्कृत  

2.00 ते 5.15

100 गुण



3.15 तास

मंगळवार

12.03.2024

द्वितीय भाषा

कन्नड

इंग्रजी

2.00 ते 5.00

80 गुण

3 तास

बुधवार

13.03.2024

द्वितीय भाषा

हिंदी

हिंदी

(NCERT)

कन्नड

इंग्रजी

अरेबी

पारशी

उर्दू

संस्कृत

कोकणी

तुळू

2.00 ते 5.00

80 गुण



3 तास

गुरुवार

14.03.2024

गणित

2.00 ते 5.00

80 गुण

3 तास

शुक्रवार

15.03.2024

विज्ञान  

2.00 ते 5.00

80 गुण

3 तास

शनिवार 16.03.2024

समाज विज्ञान  

2.00 ते 5.00

80 गुण

3 तास

सोमवार

18.03.2024

शारीरिक शिक्षण

2.00 ते 5.00

80 गुण

3 तास

5वी,8वी व 9वी वार्षिक मुल्यांकन सुधारित वेळापत्रक

5वी,8वी व 9वी वार्षिक मुल्यांकन संबंधी अधिकृत वेळापत्रक पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा...

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 


  • Telegram
  • Instagram
  • WhatsApp
  • Youtube

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा