सेतुबंध कार्यक्रम
इयत्ता- चौथी
नमुना प्रश्नपत्रिका
सामर्थ्य यादी
सेतुबंध विषयी महत्वाच्या सुचना -:
👉सेतुबंध ही मूल्यमापन प्रक्रिया नाही,ती अध्ययन सामर्थ्याचे परीक्षण आहे.
👉सेतुबंधातील प्रत्येक घटक पुढील शिक्षणाच्या सोयीसाठी योग्य असावा.
👉येथे माहितीसाठी नमुना प्रश्नपत्रिका दिल्या आहेत.मागील इयत्तेतील अध्ययन मानकांनुसार किंवा निर्दिष्ट सामर्थ्यानुसार स्वत: च्या स्तरावर या प्रश्नपत्रिका तयार केल्या जाऊ शकतात.
👉2023 - 24 या शैक्षणिक वर्षात DSERT बेंगळूरू मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या सेतुबंध साहित्याचे भाषांतर मराठीमध्ये करून आपणास या नमून प्रश्नपत्रिका व सामर्थ्य यादी उपलब्ध करून देत आहोत.
👉सेतुबंधमध्ये प्रश्नपत्रिका ही अध्ययनाचे साधन म्हणून देखील मानले जात असल्याने,ती शक्य तितकी वैविध्यपूर्ण आणि मनोरंजक असावी.
👉विद्यार्थी आताच शाळेत आले आहेत. आल्याबरोबरच त्यांना त्यांची आणखी एक परीक्षा असे वाटू देऊ नये
👉परिहार बोधनासाठी नमूना स्वरुपात काही उपक्रम सुचवले आहेत.तरी शिक्षकांनी आपल्या स्तरावर नवीन उपक्रमांची आखणी करावी.नवीन अध्यापन साहित्य तयार करून अध्यापन करावे.
👉साफल्य परीक्षेनंतर अध्ययनात मागास विद्यार्थ्यांवर कृती संशोधन किंवा वैयक्तिक अभ्यास केल्यास विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही फायदा होऊ शकतो.
👉साफल्य परीक्षेत सामर्थ्य प्राप्त न केलेला विद्यार्थी असल्यास निरंतर परिहार बोधनाचे नियोजन केले पाहिजे.
👉सेतुबंधातील प्रत्येक घटक पुढील शिक्षणाच्या सोयीसाठी योग्य असावा.
👉येथे माहितीसाठी नमुना प्रश्नपत्रिका दिल्या आहेत.मागील इयत्तेतील अध्ययन मानकांनुसार किंवा निर्दिष्ट सामर्थ्यानुसार स्वत: च्या स्तरावर या प्रश्नपत्रिका तयार केल्या जाऊ शकतात.
👉सेतुबंधमध्ये प्रश्नपत्रिका ही अध्ययनाचे साधन म्हणून देखील मानले जात असल्याने,ती शक्य तितकी वैविध्यपूर्ण आणि मनोरंजक असावी.
👉विद्यार्थी आताच शाळेत आले आहेत. आल्याबरोबरच त्यांना त्यांची आणखी एक परीक्षा असे वाटू देऊ नये
👉परिहार बोधनासाठी नमूना स्वरुपात काही उपक्रम सुचवले आहेत.तरी शिक्षकांनी आपल्या स्तरावर नवीन उपक्रमांची आखणी करावी.नवीन अध्यापन साहित्य तयार करून अध्यापन करावे.
👉साफल्य परीक्षेत सामर्थ्य प्राप्त न केलेला विद्यार्थी असल्यास निरंतर परिहार बोधनाचे नियोजन केले पाहिजे.
BRIDGE COURSE LEARNING COMPETENCIES,MODEL QUESTION PAPERS
सेतुबंध नमुना सामर्थ्य यादी,प्रश्नपत्रिका,उत्तरपत्रिका -:
सामर्थ्य यादी - मराठी
LEARNING COMPETENCIES - ENGLISH
सामर्थ्य यादी - गणित
सामर्थ्य यादी - परिसर अध्ययन
पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका - मराठी
PRE-TEST - ENGLISH
पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका - गणित
पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका - परिसर अध्ययन
साफल्य परीक्षा प्रश्नपत्रिका - मराठी
POST-TEST - ENGLISH
साफल्य परीक्षा प्रश्नपत्रिका - गणित
साफल्य परीक्षा प्रश्नपत्रिका -परिसर अध्ययन
इयता - 4 थी सेतुबंध साहित्य - CLICK HERE
इयता - 3री सेतुबंध साहित्य - CLICK HERE
इयता - 2री सेतुबंध साहित्य - CLICK HERE
Please Visit Our YouTube Channel SmartGuruji
https://youtube.com/@smartguruji2022
●═══════〇═══════●
अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या
●═══════〇═══════●
🌈🏌️♀️🤽♂️🎨🎤🤹♀️🎲♟️🎮
🔶उन्हाळी सुट्टी अभ्यास
🔵इयत्ता - 2री ते 7वी
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://bit.ly/उन्हाळी-सुट्टी-अभ्यास-2रीते7वी
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷🔶🔷
🟡ENGLISH SPECIAL HOMEWORK
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.smartguruji.in/2023/04/write-correct-pronunciation-for.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा