POST / May 27, 2025

ANNUAL LESSON PLAN MONTHWISE वार्षिक अंदाज पत्रक 2025-26

वार्षिक अंदाज पत्रक इयत्ता - पहिली ते आठवी विषय - मराठी,कन्नड,इंग्रजी,गणित,परिसर / विज्ञान , समाज विज्ञान,शारीरिक शिक्षण File format - PDF PDF SIZE - A3 सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील उपक्रम सुरू होत असून राज्यभर एकसमान आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी वार्षिक शैक्षणिक मार्गदर्शक तत्त्

वार्षिक अंदाज पत्रक 

इयत्ता - पहिली ते आठवी 

विषय - मराठी,कन्नड,इंग्रजी,गणित,परिसर / विज्ञान , समाज विज्ञान,शारीरिक शिक्षण 

File format - PDF 

PDF SIZE - A3 

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील उपक्रम सुरू होत असून राज्यभर एकसमान आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी वार्षिक शैक्षणिक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये वार्षिक/मासिक पाठांचे वाटप, सहपाठ्य कृती चाचणी आणि मूल्यमापन विश्लेषण,दर्जेदार शिक्षणासाठी परिणामाभिमुख उपक्रमांचे व्यवस्थापन आणि विविध शालेय स्तरावरील CCE उपक्रमांचे नियोजन आणि तयारी असे नियोजन करण्यात आले आहे. 



 


Community conversation 0

Leave a comment