Postकर्नाटक सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण 2025
🌟 आपलं सर्वेक्षण – आपली जबाबदारी 🌟 📝 प्रस्तावना कर्नाटक राज्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी "सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण 2025" ही एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे. प्रत्येक कुटुंबाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीचा अचूक अभ्यास करून भविष्यातील धोरणे आखणे, योजनांच

