PostPOST · Sep 2, 2022
7th SS Textbook Solution Lesson 10.RAJYA SARAKAR (पाठ 10 – राज्य सरकार)
इयत्ता - सातवीविषय - समाज विज्ञान माध्यम - मराठी अभ्यासक्रम - २०२4 सुधारित विषय - स्वाध्याय पाठ ९ – राज्य सरकार 1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.1. शिक्षक प्रतिनिधी विधान परिषद सदनाचे सदस्य असतात.2. सुवर्णसौध बेळगावी शहरात आहे.3. विधानसभेचे कामकाज सभापती यांच्या नेतृत्वाखाली चालते
