Post6th SS 20.NATIONAL SYMBOLS राष्ट्रीय बोधचिन्हे
इयत्ता - सहावीविषय - समाज विज्ञान माध्यम - मराठी अभ्यासक्रम - 2022 सुधारित प्रकरण – 20. राष्ट्रीय बोधचिन्हेअभ्यासगटामध्ये चर्चा करून उत्तरे लिहा. 1. आपल्या राष्ट्रध्वजातील पांढरा रंग कशाचे प्रतिक आहे ? उत्तर - आमच्या राष्ट्रध्वजातील पांढरा रंग सत्य, शांती आणि पवित्रता यांचे प्रती

