Post9th Marathi 3.पोट
प्रश्नोत्तरे इयत्ता - नववी विषय - मराठी प्रकरण 3. पोट लेखक - वि.स.खांडेकर मूल्य - जीवनवादी वृत्ती शब्दार्थ व टीपा ■ ठाम-दृढ ■ रंक -गरीब ■कपी - वानर ■ वटपत्र- वडाचे पान ■ वट-वडाचे झाड ■राव राजा - ■पत्र -पान ■ खळगी -खड्डा ■ संभावना होणे - निंदा होणे ■ हालाहल-एक प्रकारचे भयंकर विष प

.png)
.png)
.webp)


