Made for curious minds & brighter classrooms
Latest updates·Log in
THE RESOURCE LIBRARY

EVS

Resources and ideas curated for your learning journey.

9 resourcesFresh ideas for growing minds
4th EVS 12 - नकाशा शिका - दिशा जाणाPost
POST · Sep 10, 2025

4th EVS 12 - नकाशा शिका - दिशा जाणा

कर्नाटक राज्य पाठ्यक्रममाध्यम - मराठी विषय - परिसर अध्ययननमूना प्रश्नोत्तरे पाठ 12 - नकाशा शिका - दिशा जाणा तुला हे माहीत आहे का ?👉सर्व नकाशे सेंटिमीटर किंवा इंच या मोजण्याचे एकक इंच या मोजण्याचे घेऊन काढलेले असतात.👉जगाचा नकाशा हा पृथ्वीचा नकाशा असतो.👉नकाशाच्या मदतीने लोक,भौगोलिक

Read the story
4th EVS 8.आहार - आरोग्यPost
POST · Aug 19, 2025

4th EVS 8.आहार - आरोग्य

कर्नाटक राज्य पाठ्यक्रममाध्यम - मराठी विषय - परिसर अध्ययननमूना प्रश्नोत्तरे पाठ 8. आहार - आरोग्य पाठातील प्रश्नांची उत्तरेशक्ती देणारे आहार पदार्थ: (1. भात2. पोळी3. बटाटा4. तेल5. तूप वाढ होण्यास मदत करणारे आहार पदार्थ: 1. कडधान्ये (डाळी)2. दूध3. मासे4. अंडी5. पावटा शरीराचे रक्षण

Read the story
4th EVS 7. जलप्रदूषण - संरक्षणPost
POST · Jul 29, 2025

4th EVS 7. जलप्रदूषण - संरक्षण

कर्नाटक राज्य पाठ्यक्रममाध्यम - मराठी विषय - परिसर अध्ययननमूना प्रश्नोत्तरे पाठ 7. जलप्रदूषण - संरक्षण पाठातील प्रश्नांची उत्तरेयेथे पाण्याचे दोन ग्लास आहेत. यातील कोणत्या ग्लासमधील पाणी तू पिशिल? का? उत्तर: मी उजवीकडील ग्लासमधील पाणी पियेन. कारण ते पाणी स्वच्छ दिसत आहे. डावीकडील

Read the story
4th Maths LBA 3- बेरीजPost
POST · Jul 29, 2025

4th Maths LBA 3- बेरीज

CLASS - 4MEDIUM - MARATHI SUBJECT - MATHSSYLLABUS - KARNATAKA STATE QUESTION BANK OF LESSON BASED ASSESSMENTपाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली प्रकरण - 3 बेरीजअध्ययन निष्पत्ती: मोठ्या संख्यांसोबत काम करणे. 1000 पर्यंतच्या संख्या वाचू आणि लिहू शकतो/शकते.Q. No. 1 रिकाम्या जागा भरा. (1

Read the story
4th EVS 6.प्रत्येक थेंबPost
POST · Jul 18, 2025

4th EVS 6.प्रत्येक थेंब

कर्नाटक राज्य पाठ्यक्रममाध्यम - मराठी विषय - परिसर अध्ययननमूना प्रश्नोत्तरे पाठातील प्रश्नांची उत्तरेपाठ 6: प्रत्येक थेंब जलचक्र (पाण्याचे चक्र): सूर्यप्रकाशामुळे पाणी गरम होते आणि त्याची वाफ होते. ही वाफ आकाशात जाते. आकाशात वाफ थंड होते आणि तिचे छोटे थेंब बनतात. हे छोटे थेंब एकत

Read the story
इयत्ता 5वी परिसर अध्ययन (भाग १) - नोट्स!Post
POST · Jun 27, 2025

इयत्ता 5वी परिसर अध्ययन (भाग १) - नोट्स!

📚 कर्नाटक अभ्यासक्रम: इयत्ता ५ वी परिसर अभ्यास (भाग १) - मराठी माध्यम नोट्स! 🌿🏡SmartGuruji शिकणे म्हणजे फक्त पुस्तके वाचणे नव्हे, तर आपल्या सभोवतालच्या जगाला समजून घेणे देखील आहे! आज आम्ही तुमच्यासाठी कर्नाटक टेक्स्ट बुक सोसायटी (R.) द्वारे प्रकाशित इयत्ता ५ वी, परिसर अभ्यास (ENV

Read the story
4th EVS 2.मध, गोड मध!Post
POST · Jun 23, 2025

4th EVS 2.मध, गोड मध!

कर्नाटक राज्य पाठ्यक्रममाध्यम - मराठी विषय - परिसर अध्ययननमूना प्रश्नोत्तरे पाठ 2 - मध, गोड मध!पाठातील प्रश्नांची उत्तरे * तुम्ही मधाचा वापर घरी करता का? कशासाठी उपयोग करता? उत्तर: होय, आम्ही घरी मधाचा वापर करतो. मध अनेक गोष्टींसाठी उपयोगी असतो, जसे की: * आहारात: चहा, लिंबू पाणी,

Read the story
4th EVS 3.वनभ्रमंतीPost
POST · Jun 23, 2025

4th EVS 3.वनभ्रमंती

कर्नाटक राज्य पाठ्यक्रममाध्यम - मराठी विषय - परिसर अध्ययननमूना प्रश्नोत्तरे पाठ 3 - वनभ्रमंतीअधिक माहितीसाठी महत्त्वाचे मुद्दे (Important Points) * अरण्ये खूप महत्त्वाची आहेत: ती आपल्याला शुद्ध हवा देतात, पाऊस आणायला मदत करतात आणि अनेक प्राणी व वनस्पतींचे घर असतात. * अरण्यात अनेक

Read the story
SEM.1 EXAM TIME TABLE 2023 DIST- CHIKODI प्रथम सत्र परीक्षा (SA-1) वेळापत्रकPost
POST · Sep 15, 2023

SEM.1 EXAM TIME TABLE 2023 DIST- CHIKODI प्रथम सत्र परीक्षा (SA-1) वेळापत्रक

जिल्हा - चिक्कोडी प्रथम सत्र परीक्षा (SA-1) /अर्धवार्षिक परीक्षा वेळापत्रक वर्ष - 2023-24विषय : 2023-24 वर्षातील प्रथम सत्र परीक्षा (SA-1) /अर्धवार्षिक परीक्षा आयोजित करणेबाबत..संदर्भ - 1 ಮಾನ್ಯ ಆಯುಕ್ತರು, ಸಾಶಿ ಇಲಾಖೆ, ಬೆಂಗಳೂರು ರವರ ಜಾಪನ ಸಂಖ್ಯೆ: ಏಡಿಎಂ.2 (4) ವಾ.ಕಿ.ಯೋ-2023-24 ಅನುಷ್ಠಾನ

Read the story
READY TO LEARN?

Every bright idea starts with a little spark.

Explore brilliant books, creative challenges, and all the fun things waiting to be discovered.

Let’s explore
THE LEARNING LETTER

Good things in your inbox.

New resources, classroom inspiration, and updates. No noise.