/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

SEM.1 EXAM TIME TABLE 2023 DIST- CHIKODI प्रथम सत्र परीक्षा (SA-1) वेळापत्रक

 


जिल्हा - चिक्कोडी  

प्रथम सत्र परीक्षा (SA-1) /अर्धवार्षिक परीक्षा वेळापत्रक 

वर्ष - 2023-24

विषय : 2023-24 वर्षातील प्रथम सत्र परीक्षा (SA-1) /अर्धवार्षिक परीक्षा आयोजित करणेबाबत..

संदर्भ - 

 1 ಮಾನ್ಯ ಆಯುಕ್ತರು, ಸಾಶಿ ಇಲಾಖೆ, ಬೆಂಗಳೂರು ರವರ ಜಾಪನ ಸಂಖ್ಯೆ: ಏಡಿಎಂ.2 (4) ವಾ.ಕಿ.ಯೋ-2023-24 ಅನುಷ್ಠಾನ 01/2022-23 DO:30-03-2023

2 ಮಾನ್ಯ ಆಯುಕ್ತರು,ಸಾ.ಶಿ.ಇ ಬೆಂಗಳೂರು ರವರ ಸುತ್ತೋಲೆ ಸಂಖ್ಯೆ: ಡಿ. ಎಸ್.ಇ.ಆರ್.ಟಿ/ಇ.ವಿ.ಜಿ/1-10ಮೌಲ್ಯಾಂಕನ/ 2023-24 ದಿನಾಂಕ: 01-07-2023

3 ಮಾನ್ಯ ಅಪರ ಆಯುಕ್ತರು ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಧಾರವಾಡ ಇವರ ಸಭಾ ನಡಾವಳಿ ದಿನಾಂಕ:07-09-2023

4 ಶೈಕ್ಷಣಿಕ ಮಾರ್ಗದರ್ಶಿ 2023-24

            वरील विषय आणि संदर्भानुसार,2023-24 या गुणात्मक शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील सर्व सरकारी,अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक/माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 9वी ची प्रथम सत्र परीक्षा (SA-1) तसेच 10वी ची अर्धावार्षिक परीक्षा एकसमान वेळापत्रकानुसार घेण्याचे सूचित केले आहे.परीक्षेनंतर मुल्यांकन कार्य वेळेत पूर्ण करून वैयक्तीक व संकलित मुल्यमापन दाखले तयार करून SATS मध्ये ग्रेड अपडेट करणे.
                                      प्राथमिक विभाग
1ली ते 3री नली-कली वर्गांचे नली-कली पद्धतीने प्रथम सत्र परीक्षा (SA-1) घेऊन दाखले ठेवणे.

इयत्ता

दिनांक

वेळ

विषय

लेखी

तोंडी

4 – 5

03.10.2023

10.30 ते 12.00

प्रथम भाषा

30

20

04.10.2023

10.30 ते 12.00

सामान्य गणित

30

20

05.10.2023

10.30 ते 12.00

द्वितीय भाषा

10

40

06.10.2023

10.30 ते 12.00

परिसर अध्ययन

30

20

07.10.2023

09.00 ते 11.30

शारीरिक व आरोग्य शिक्षण कला शिक्षण कार्यानुभव

20/20/20

प्रत्येक विषयास

 

 

उच्च प्राथमिक विभाग(6 – 8 )

इयत्ता

दिनांक

वेळ

विषय

लेखी

तोंडी

6 – 8

29.09.2023

10.30 ते 12.00

प्रथम भाषा

40

10

30.09.2023

09.30 ते 11.00

गणित

40

10

03.10.2023

10.30 ते 12.00

द्वितीय भाषा

40

10

04.10.2023

10.30 ते 12.00

विज्ञान  

40

10

05.10.2023

10.30 ते 12.00

तृतीय भाषा

40

10

06.10.2023

10.30 ते 12.00

समाज विज्ञान

40

10

07.10.2023

09.00 ते 11.30

शारीरिक व आरोग्य शिक्षण कला शिक्षण कार्यानुभव

20/20/20

प्रत्येक विषयास

 

 

माध्यमिक विभाग(8 – 10 )

दिनांक

इयत्ता

विषय

वेळ

लेखी

29.09.2023

8

प्रथम भाषा

03.00 ते  04.30

40

9

प्रथम भाषा

10.15 ते 01.30

100

10

प्रथम भाषा

10.15 ते 01.30

100

30.09.2023

 

8

गणित

03.00 ते  04.30

40

9

गणित

10.15 ते 01.30

80

10

गणित

10.15 ते 01.30

80

03.10.2023

 

8

द्वितीय भाषा

03.00 ते  04.30

40

9

द्वितीय भाषा

10.15 ते 01.30

80

10

द्वितीय भाषा

10.15 ते 01.30

80

04.10.2023

8

विज्ञान

03.00 ते  04.30

40

9

विज्ञान

10.15 ते 01.30

80

10

विज्ञान

10.15 ते 01.30

80

05.10.2023

 

8

तृतीय भाषा

03.00 ते  04.30

40

9

तृतीय भाषा

10.15 ते 01.30

80

10

तृतीय भाषा

10.15 ते 01.30

80

06.10.2023

8

समाज विज्ञान

03.00 ते  04.30

40

9

समाज विज्ञान

10.15 ते 01.30

80

10

समाज विज्ञान

10.15 ते 01.30

80

07.10.2023

8

शारीरिक व आरोग्य शिक्षण कला शिक्षण कार्यानुभव

08.30 ते 10.00

10.30 ते 12.00

20 प्रत्येक विषयास

9

शारीरिक व आरोग्य शिक्षण कला शिक्षण कार्यानुभव

 

08.30 ते 10.00

10.30 ते 12.00

20 प्रत्येक विषयास

10

शारीरिक व आरोग्य शिक्षण कला शिक्षण कार्यानुभव

 

08.30 ते 10.00

10.30 ते 12.00

20 प्रत्येक विषयास

 

 

सूचना:-
*
पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी नली-कली पद्धतीने समान वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात यावी.


> संबंधित वर्ग आणि विषयासाठी निर्धारीत 50% टक्के अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका तयार करावी.


> 4थी ते 8वी वर्गासाठी विषयनिहाय शिक्षकांनी नियमानुसार प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घ्यावी तसेच उत्तरपत्रिका तयार करून उत्तरपत्रिका मुल्यांकन करावे.


>
इयत्ता 9वी व 10वीच्या मुख्य परीक्षेच्या पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार करणे,उत्तरपत्रिका तयार करणे आणि परीक्षा आयोजित करणे व मूल्यमापन करणे.


>
सर्व मुख्याध्यापकानी निर्धारीत वेळापत्रकानुसार विषयनिहाय परीक्षेचे पावित्र्य राखून परीक्षा घ्यावी.


>
सर्व विषयशिक्षकानी वेळेत मूल्यमापन कार्य आणि नोंदी ठेवणे व समुदायदत्त शाळा कार्यक्रमात पालकांना मुलांचे प्रगती बद्दल सांगणे.


>
लेखी परीक्षेच्या दिवशी सकाळी व दुपारी तोंडी परीक्षा घेण्यात यावी.


>
नियमानुसार SA-1 परीक्षेतील गुणांवर आधारित ग्रेड निश्चित करणे व SATS सॉफ्टवेअरमध्ये वेळेवर नोंद करणे.


> 30-10-2023
रोजी प्राथमिक शाळा समुदायदत्त शाळा कार्यक्रम आणि 31-10-2023 रोजी माध्यमिक शाळा समुदायदत्त शाळा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा.


>
इयत्ता 1 ते 9 च्या विद्यार्थ्यांना 15-06-2023 ते 25-09-2023 पर्यंत झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित SA-1 मूल्यांकन घेण्यात यावे.


> SSLC
विद्यार्थ्यांसाठी 15-06-2023 ते 25-09-2023 पर्यंत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित सहामाही परीक्षा घ्यावी.

DOWNLOAD CIRCULAR 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा