Postभगवान बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी कर्नाटक शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
"कर्नाटक शासनाचा ऐतिहासिक निर्णय: भगवान बुद्ध जयंती शासकीय पातळीवर साजरी होणार!" कर्नाटक सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलत दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्ध यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्नड आणि संस्कृती विभागाच्या प्रस्तावावर आधारित हा निर्णय घेण्य


