PostPOST · Jun 25, 2023
Karnataka Govt's Gruha Laxmi Scheme for women | कर्नाटक सरकारची गृहलक्ष्मी योजना: महिलांना आर्थिक सहाय्य
कर्नाटक सरकारची गृहलक्ष्मी योजना Karnataka Govt's Gruha Laxmi Scheme for women राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण वाढविण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत.कुटुंबाच्या व्यवस्थापनात महिला कुटूंब प्रमुखाची भूमिका महत्त्वाची असते आणि महिला कुटूंब प्रमुख आर्थिकदृष्ट्या सक्षम
