PostSavitribai Fule सावित्रीबाई फुले
आद्यशिक्षिका,महान समाजसेविका सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले ह्या थोर समाजक्रांतिकारक महात्मा जोतिराव फुले यांच्या पत्नी होत्या.जोतिबा फुलेंनी सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाची ज्योत प्रज्वलित केली;आणि स्त्रीसुध्दा पुरुषांच्या बरोबरीने युगप्रवर्तक कार्य करू शकते, हे जगाला सिध्द करून



