PostGruha Jyothi Scheme Updates गृह ज्योती योजना सुचना
गृह ज्योती योजना सुचना राज्यातील नागरिकांना मूलभूत सुविधांपैकी एक म्हणून मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक: 20.05.2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृह ज्योती योजनेअंतर्गत मोफत वीज देण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने दिनांक: 02.06.2023 च्या बैठकीत क

