Postशाळा सोडल्याचा दाखला (TC) देण्यास विलंब नको! कर्नाटक सरकारचे कडक निर्देश
शाळा सोडल्याचा दाखला (TC) देण्यास विलंब नको! कर्नाटक सरकारचे कडक निर्देश कर्नाटक राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याचा दाखला अर्थात Transfer Certificate (TC) बाबत एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक दिनांक २०-११-२०२५ रोजी ज








