Postsamuhadarshak shabda
समूहदर्शक शब्द समूह शब्द किल्ल्यांचा जुडगा खेळाडूंचा संघ गाईगुरांचे खिल्लार गुरांचा कळप गवताचा भारा गवताची पेंडी, गंजी चोरांची टोळी जहाजांचा काफिला तार्यांचा पुंजका तारकांचा पुंज द्राक्षांचा घड, घोस दूर्वाची जुडी धान्याची रास नोटांचे पुडके केसांचा पुंजका, झुबका आंब्यांची राई करव
